अहमदनगर

Latest अहमदनगर News

आग लागून पत्र्याच्या गाळ्यातील तीन दुकाने खाक, अहमदनगर शहरात घडली दुर्घटना

अहमदनगर: शहरातील बालिकाश्रम रोडवरील जाधवमळा परिसरात पत्र्याच्या शेडमधील तीन दुकानांना आग लागून आतील सर्व सामान खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी (दि.८) सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही

KHOZ MASTER KHOZ MASTER

उजनी धरणात कुठून येतं पाणी.. वाचा उजनीत येणाऱ्या पाण्याचा प्रवास

टेंभुर्णी : भीमा खोऱ्यातील उजनीच्या वर लहान मोठी २२ धरणे आहेत. शेती, उद्योग व पिण्याचा पाण्यासाठी उजनी धरणाचा गेल्या ४५ वर्षात सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्याला फायदा झाला आहे.  

KHOZ MASTER KHOZ MASTER

दूध दरवाढीसाठी कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर आंदोलन; ४० रुपये दर देण्याची मागणी

अहमदनगर : दुधाला किमान ४० रूपये प्रती लिटर दर देण्यात यावा, यासह स्वतंत्र न्यायधीकरणाची स्थापना करून किमान आधारभुत किंमत ठरवून त्याबाबतचा कायदा करावा, अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरूस्ती करून जास्तीत

KHOZ MASTER KHOZ MASTER

विजेचा शॉक बसल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू

जामखेड - शेतातील काम आटोपून बैलगाडीतून पती-पत्नी घरी परतत असताना रस्त्यातील पाण्यात विद्युत पोलचा वीजप्रवाह उतरल्याने बैलगाडीच्या बैलांना विजेचा शॉक बसला. यामध्ये दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. बैलाच्या खांद्यावर असलेले

KHOZ MASTER KHOZ MASTER

नगरचे नवीन खासदार निलेश लंके वादात अडकणार, गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार

अहमदनगर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके वादात अडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटातील या खासदाराने गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. त्यानंतर निलेश

KHOZ MASTER KHOZ MASTER

सत्कार घेतला पण गँगस्टर गजा मारणेला ओळखत नाही, निलेश लंके यांचा अजब दावा

अहमदनगर, साहेबराव कोकणे: खासदार निलेश लंके त्यांच्या एका कृतीमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत. निलेश लंके यांनी सत्कार तर घेतला मात्र गजा मारणे कोण हे माहिती नाही असा अजब दावा

KHOZ MASTER KHOZ MASTER

निलेश लंकेना मोठा धक्का, पीएवर झाला जीवघेणा हल्ला

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला. आता खासदार निलेश लंके यांना मोठा धक्का बसला आहे. लंके यांचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

लक्ष्मीदर्शन सुरू झालेय, तिकडून घ्या, राहिलं थोडं तर माझ्याकडेही पाठवा, नीलेश लंकेंची फटकेबाजी

अहमदनगर : निवडणुकीत पैसे वाटपाच्या चर्चा होत असतात. त्याला उद्देशून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्वी एकदा लक्ष्मीदर्शन असा शब्द वापरला होता. तोच शब्द आता नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके

KHOZ MASTER KHOZ MASTER

नरेंद्र मोदींच्‍या सहकार्यामुळेच शरद पवारांचे राजकीय अस्तित्‍व टिकून आहे : राधाकृष्ण विखे

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (७ मे) नगरमध्ये प्रचारसभा होत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात झालेल्या सभांमधून मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रामुख्याने टीका केली आहे. त्यामुळे नगरच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिक्षक विश्वनाथ अरुण कोकाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल*

खोजमास्टर-वृत्त संकलन. मेहकर:- मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुलतानपूर येथील ह्या नावाजलेल्या कॉलेज मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु कॉलेजमधील वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे किंवा व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे एका

KHOZ MASTER KHOZ MASTER