उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने धरणाची पाणीपातळी स्थिरच
टेंभुर्णी : गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व रोहिणी व मृग नक्षत्राच्या पावसाने उजनी धरण पाणलोट क्षेत्रासह माढा तालुक्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पावसामुळे…
शेतकऱ्यांनो बियाणे, रासायनिक खते, कीडनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी;मदन शिसोदिया तालुका कृषी अधिकारी
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात लग्नसराई आटोपताच मे महिन्याच्या मध्यापासून खरीप हंगामाच्या कामांना प्रारंभ होणार आहे. सध्या शेतकरी रब्बीची व उन्हाळी कामे निपटविण्यात व्यस्त आहेत.…
सोयगाव, सिल्लोडचा लोकसभेत काँग्रेसचा ‘वसंत’ बहरला, भाजपाच्या कमळाचे तेज मात्र मंदावले
भाजपाला आत्मचिंतनाची आवश्यकता;रवी काळे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जालना लोकसभा मतदारांनी खासदार रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेनां डावलून डॉ कल्याण काळे यांचा हात का धरला ? याचे आत्मचिंतन करावे असे मत…
वैजापूर वाचनालयात शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त जेष्ठ नागरिक व वाचकांच्या वतीने शिवाजी महाराजांना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त येथील पालिकेच्या सार्वजनिक वाचनालयात गुरुवार(ता,६)रोजी जेष्ठ नागरिक व जेष्ठ वाचक यांच्यावतीने छत्रपती…
वैजापूरच्या जेष्ठ नागरिकांनी रोपटी लावून ती जगविण्याचा संकल्प सोडला
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,०५ वैजीनाथ जेष्ठ नागरिक सेवा संघाचे सचिव व येथील समाज कार्यकर्ते जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पालिकेच्या वैजीनाथ वाचनालयातील…
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार विज दर आवाक्याच्या बाहेर गेल्याने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातसह तालुक्यात बहुतांश मोलमजुरी करून खानारा व बेरोजगार शेतकरी नागरिक आहेत. यात मार्च एप्रिल मे महिन्यात इलेक्ट्रॉनिक बिल जास्तच येत असल्याने…
बळीराजाला पावसाचे वेध; खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची पेरणीपूर्व तयारी पूर्ण, खतांच्या नियोजनावर लक्ष
फुलंब्री : गेल्या वर्षी दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांनी यंदा चांगला पाऊस होईल, या आशेने खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू केली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कामे पूर्ण केली असून, आता सर्वांचे लक्ष…
भरधाव स्कॉर्पिओने गोल-गोल फिरत ठोकरले 4 वाहनांना; छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलपंपाजवळ घडला भयंकर अपघात
पुण्यातील पोर्श कार अपघाताचे प्रकरण सध्या देशभरात तापलेले आहे. त्यातच छत्रपती संभाजनगरमधील या विचित्र अपघाताने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. भरधाव स्कॉर्पिओ कारने चार वाहनांना ठोकरले. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यावर ती…
मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींचे पॅकेज, मुख्यमंत्री म्हणाले, घोषणांवर काम करू
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहरात घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागातील आठ जिल्ह्यांची झोळी ४५ हजार कोटींनी भरण्याची घोषणा केली. या पॅकेजच्या घोषणेवर सरकार काम…
साहेब तुम्हीच सांगा, शेती रासायनिक करू की सेंद्रिय? महेशसिंह ठाकूर
खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या पथ्यावर : शेती व्यवसाय तोट्याचाच छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात व्यवसायातून कोणतेही उत्पादन घेण्यासाठी रासायनिक, सेंद्रिय खतांचा वापर करणे महागडे ठरत आहे.…
