बुद्ध पौर्णिमा निमित्त जेतवन बुद्ध विहारात विविध कार्यक्रमानी भगवान गौतम बुद्धाना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता.२३ वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमा गुरुवार(ता,२३)दिनी लाडगाव रस्त्यावरील जेतवन बुद्ध विहारात बुद्ध वंदना,खिरदान,बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार, गुणवंत व्यक्तींचा सत्कार असे विविध कार्यक्रम…
पळसखेडा येथे दुष्काळी परिस्थिती मधे फळबाग वाचवण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील, मौजे पळसखेडा येथे दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबाग वाचवण्याची मोहीम अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये डॉ. डी. बी. कच्छवे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.…
“पिक विम्याच्या रकमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा.” खरीप तोंडावर.. तरी ही पिक विमा मिळेना
विमा कंपनीने बळीराजाच्या तोंडाला पुसली पानं; माजी सभापती चव्हाण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यामध्ये सुमारे ४२ हजार ७५० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून यावर्षी एका रुपयात पिक विमा काढण्याची…
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विज्ञान शाखेतून कु. वैष्णवी इंगळे हिने मिळवले यश
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत छत्रपती संभाजी नगर : यश अपयश या नाण्याच्या दोन बाजू असतात काहींना यश मिळते तर काहींना अपयश मिळते परंतु काहींना अभ्यास करण्याकरता पोषक वातावरण असते…
पारोच्या स्मृतीदिनी इतिहास प्रेमींचे अभिवादन..!
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत अजिंठ्याच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणाऱ्या पारोच्या 168 व्या स्मृतीदिनानिमित्त स्थानिक इतिहास प्रेमींनी अभिवादन केले. स्थानिक आदिवासी कन्या पारो व अजिंठा लेणीच्या संवर्धनासाठी इंग्रज शासनाने नियुक्त…
पहूरच्या गोगडी धरणावरून हजारो लिटर पाण्याचा अवैध उपसा सुरूच !
'लपा 'अभियंत्यांची भेट ठरली निष्फळ पाण्यासाठी पहूरकरांना करावी लागणार भटकंती ? जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत पहूर , ता . जामनेर ( ता . २३ ) पहूर पेठ , पहूर कसबे…
जिलेबीवरून राडा, दुकानदाराचा ग्राहकावर झाऱ्याने वार; परस्परविरोधी गुन्हे दाखल
छत्रपती संभाजीनगर : जिलेबी देण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून गारखेड्यातील गुरूकृपा फरसाण मार्टमध्ये ग्राहक व दुकानदारामध्ये तुंबळ हाणामारी झाली. १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी ग्राहक व हॉटेल…
पहूर येथे शिव महापुराण कथेस प्रारंभ भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ट्रॅस्टच्या वतीने आवाहन
जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील पहूर येथील मातंग ऋषी प्रबोधन सेवाभावी ट्रस्टच्या वतीने संगीतमय शिव महापुराण कथा आणि अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह मोठ्या उत्साहात सुरुवात झाली . हिवरा (…
इमारत ताब्यात घेणेबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ गितेश चावडा यांनी केले कानावर हात
पत्राच्या खोलीत रुग्णांचे हाल कोटी रुपये खर्च करून काय उपयोग गोकुळसिंग राजपुत सोयगांव प्रतिनिधी सोयगांव तालुक्यातील सावळदबारा येथील आयुष्मान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र पाच ते सहा वर्षांपासुन पुर्ण झालेले असल्यावर…
मांजरा नदीवरील थ्री इन वन बंधार्याचे सरकारने तात्काळ काम सुरू करावे पाटोदा शहरातील जनतेची मागणी
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत पाटोदा शहरातील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी असलेल्या पाटोदा शहराला पाणीपुरवठा करीत असलेल्या मांजरा नदीच्या काटा वरिल विहिरी जवळ व कृषी उत्पन्न बाजार समिती समिती,वंसतराव शाळा,धोंडे…
