शेतकरी मेटाकुटीला! रब्बी पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव, कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी
फुलंब्री : तालुक्यात आठवड्यात हवामान बदल झाल्याने रब्बीतील पिकांना कीडरोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यावर प्रतिबंधात्मक उपायांसाठी शेतकरी कृषी केंद्रात जाऊन महागडे कीटकनाशक खरेदी करीत असले, तरी त्याचा कीडरोगावर प्रभाव पडत नसल्याने शेतकरीवर्ग…
रब्बीचा एक रूपयांत पीक विमा भरा आज शेवटची तारीख रब्बी हंगाम, गहू, हरभरा, कांद्यासह इतर पिकेही योजनेत सहभागी व्हा; माजी सभापती चव्हाण यांची माहिती.
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत. सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही शासन विम्याचा प्रीमियम शासन भरणार आहे त्यामुळे एक रुपयात रब्बीतही शेतकऱ्यांना पीक विमा काढून घ्यावे;…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने शिवरायांच्या पुतळ्यासमोर विष पिऊन आयुष्य संपवलं
छत्रपती संभाजीनगर: माझ्या मुलामुलींना शिकवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असताना, माझ्या मुलांना आरक्षण नसल्यामुळे भविष्यासाठी मी काही करू शकत नाही. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी आत्महत्या करीत आहे, अशा आशयाची…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पीककर्जाचे १४५ कोटी रुपये वाटप; उद्दिष्टाच्या तुलनेत प्रमाण फक्त १८ टक्के
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा सहकारी; तसेच राष्ट्रीयकृत बँकांना यंदा ८११ कोटी १२ लाख रुपयांचे पीक कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात…
महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम चे ४ थे अधिवेशन श्री क्षेत्र शिर्डी येथे उत्साहात
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर/शिर्डी ता,१२" महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम चे अहमदनगर व नाशिक जिल्हा जेष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेले ४३व्या वर्धापन दिनानिमित्त चे ४थे जेष्ठ नागरिक अधिवेशन…
श्रीमंतांच्या लग्नात बिन बुलाए मेहमान; पाहुणे बनून यायचे नातू, आजी अन् बाप, लाखोंच्या मुद्देमालासह अटक
छत्रपती संभाजीनगर : शहरात मोठ्या हॉटेल किंवा महागड्या ठिकाणी विवाह सोहळ्याची माहिती घेऊन, अशा लग्नात घुसून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात तीन जणांना ताब्यात…
केंद्राचं दुष्काळ पथक आजपासून मराठवाड्यात; दोन टीममध्ये ५ सदस्यांचा समावेश, ‘या’ गावांना देणार भेटी
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाच्या दोन टीम विभागात दाखल झाल्या आहेत. आजपासून हे पथक दोन दिवस मराठवाड्यातील चार जिल्ह्यात पाहणी करणार आहेत. या दोन टीममध्ये एकूण पाच सदस्यांचा समावेश…
भीषण वास्तव! मराठवाड्यात अकरा महिन्यात १ हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र कायम आहे. गेल्या अकरा महिन्यांत एक हजार शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात सर्वाधिक म्हणजे २५३ आत्महत्येच्या घटना एकट्या बीड जिल्ह्यात…
सार्वजनिक भोजन तयार करताना आचारी ,केटर्स व कामगार यांनी स्वच्छतेचे व शुद्धतेचे भान ठेवावे
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,११ लग्न समारंभ,विशेष शुभ कार्य,महाप्रसाद ,व काल्याचे कीर्तन इत्यादी कार्यक्रम समयी हजारो नागरिक भोजन घेतात ,या समयी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो अशा समयी…
महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम चे ४ थे अधिवेशन श्री क्षेत्र शिर्डी येथे उत्साहात
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर/शिर्डी ता,१२" महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम चे अहमदनगर व नाशिक जिल्हा जेष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेले ४३व्या वर्धापन दिनानिमित्त चे ४थे जेष्ठ नागरिक अधिवेशन…
