७जानेवारी,२०२४ रोजी वधू-वर परिचय मेळाव्यात राजपूत/परदेशी युवक-युवतींनी सहभाग नोंदवावा—
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,१२ राजपूत/परदेशी समाजाच्या युवक/युवतींनी आपला मनाजोगा जीवनसाथी निवडण्यासाठी श्री,सदगुरू कानिफनाथ महाराज बहुउदेशीय सेवाभावी संस्था द्वारा छत्रपती संभाजीनगर येथे रविवार(ता,०७)रोजीआयोजित वधू-वर परिचय संमेलनात सहभागी व्हावे…
ग्रामसेवक सुरेश काळे यांना राज्यस्तरीय विकासाचा दिपस्तंभ पुरस्कार प्रदान …. माझे आई-वडील, पत्नी मार्गदर्शक, व माझ्या सामाजिक चळवळीतील सर्व सहकारी अधिकारी मित्रांना समर्पित..!
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत. सोयगाव तालुक्यातील देव्हारी व टिटवी येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश काळे याना समता ग्रामीण विकास प्रतिष्ठान व आपले ज्ञानपंख वृत्तपत्र आयोजित पुरस्कार सोहळा कार्यक्रमात राज्यस्तरीय विकासाचा…
सोयगाव पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत. सोयगाव शहराचे सोयगाव पोलिस ठाण्याअंतर्गत सहाय्यक पोलिस निरीक्षक अनमोल केदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मागील तीन महिन्यात केलेली काम पोलीस दलाच्या कामगिरी मध्ये सुधारणा होवुन लोकांना पोलीस दलाकडून…
आधी लग्नाचे आमिष; नंतर १५ वर्षीय मुलीला पळवून नेले, न्यायालयाने आरोपीला ‘अशी’ दिली शिक्षा
छत्रपती संभाजीनगर: लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीला पळवून नेणारा आरोपी रितेश बद्रीनाथ बोरडे याला सहा महिने सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी…
मराठवाड्याच्या मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द, कॅन्सल करण्यात आलेल्या गाड्या कोणत्या?
छत्रपती संभाजीनगर : मध्य रेल्वे विभागाच्या मुंबई विभागात मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे, या रेल्वे मार्गाचे दुरूस्तीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. या अपघातामुळे रेल्वेच्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. या…
मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता दिसू दे; पाहणी दौऱ्याच्या तयारीबाबत विभागीय आयुक्तांची सूचना
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक १३ आणि १४ डिसेंबर रोजी मराठवाड्यात दाखल होणार आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने सोमवारी विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी विभागातील अधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधत आढावा…
उद्यमशील तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता स्वतः चे उद्योग उभारणीवर भर द्यावा
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,११ आज संगणकीय युगात नौकरी मिळणे जवळपास दुरापास्त झालेले आहे,ज्यांनी तांत्रिक व कौशल्य पूर्ण ज्ञान व पात्रता प्राप्त केली आहे ,अशा उद्यमशील तरुणांनी नौकरी…
सार्वजनिक भोजन तयार करताना आचारी ,केटर्स व कामगार यांनी स्वच्छतेचे व शुद्धतेचे भान ठेवावे
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,११ लग्न समारंभ,विशेष शुभ कार्य,महाप्रसाद ,व काल्याचे कीर्तन इत्यादी कार्यक्रम समयी हजारो नागरिक भोजन घेतात ,या समयी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो अशा समयी…
देवळगाव गुजरी आठवडे बाजारामुळे एसटी बस बंद जेष्ठ नागरिक व विद्यार्थी झाले त्रस्त ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार बाजार मेणरोडच्या बाजूला बसवा; मनोहर जगताप यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील मंगळवार दिवशी एसटी गावात येत नसल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी व जेष्ठ नागरिक, महिला हे त्रस्त झाले आहेत. देवळगाव गुजरी आठवडे बाजार…
छत्रपती संभाजीनगरात ५५० डिफॉल्टर कंपन्या; PF विभागाने उगारला कारवाईचा बडगा, २३ कोटी रक्कम थकीत
छत्रपती संभाजीनगर : कामगारांचे हक्काचे पीएफ अंशदान नियमित भरण्यास टाळाटाळ करणे; तसेच दंड आणि व्याज देण्यास कुचराई करणाऱ्या अशा सुमारे ५५० डिफॉल्टर कंपन्या, आस्थापना विभागात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…
