जि.प.प्रार्थमिक शाळेत राजषीॅ शाहू महाराज यांना अभिवादन
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जि.प.प्रार्थमिक शाळेत दि.६/५/२३ शनिवार रोजी सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवजीवन देणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीला मानाचा…
वैजापुरात १०० सेकंद स्तब्ध उभे राहुन लोकरराजा छत्रपती शाहू महाराज याना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापुर ता०६ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या१०१ व्या स्मृतीदिन निमित व स्मृती शताब्दी वर्ष सांगता निमित शनिवार(ता,०६)रोजी येथील पालिकेच्या वैजिनाथ वाचनालयात वाचक वर्गान१००सेकंद…
सोयगाव : सोयगाव तालुक्यातील गावा-गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी ; महाराष्ट्र नवनिर्मान सेना
सोयगाव तालुक्यातील तालुक्यात गावोगावी खुलेआम भर वस्तीत सुरू असलेले कल्याण - मुबई वरळी मटका बेटिंग, झण्णा मन्ना पत्ताचे तिररट खेळ,अवैध देशी-विदेशी व हातभट्टीच्या दारूच्या अवैध दारू विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे.हे…
सीएस डॉक्टर साबळे यांचे पाटोदा ग्रामीण रुग्णालयात सर्जिकल स्ट्राइक अस्वच्छता पाहून हातात घेतला झाडू तर गैरहजर डॉक्टरांचे पगार केले कपात
प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत पाटोदा ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास डॉक्टर साबळे यांनी अचानक भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली यावेळी रुग्णालयामध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आल्याने स्वतः बीड जिल्हा शल्य चिकित्सक…
वैजापुरात बुद्धपोर्णीमा निमित्त विविध कार्यक्रम
प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापुर ता,०५ तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या "बुद्ध पौर्णिमा" निमित जेतवन बुद्ध विहार ,दुर्गावाडी मित्र परिवार व शहरातील विविध ठिकाणच्या मित्र मन्डळ यानी एकत्र येऊन भगवान गौतम…
अजिंठा येथे शिवपुराण कथेस उत्साहात प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे दिनांक 4/5/2023.रोजी देशमुख गल्ली येथे संगीतमय शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे या कार्यक्रमास श्री निलेश सोनवणे साहेब…
अनंतकोटी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज याचां पादुका पूजन व पालखी सोहळा
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दि.५/५/२३ शुक्रवार रोजी अनंत कोटी विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या गावात पादुका पूजन व पालखी सोहळा आणि प्रवचन जगद्गुरु…
मोलखेडा गावात “जयभीम”चा जयघोष; महामानव यांची जल्लोषात मिरवणूक
गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथे भारतरत्न डॉ. - बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १३२ वी जयंती दि.१६/४/२३ रविवार रोजी मोठ्या थाटामाटात भीमसैनिक यांच्या हस्ते काढण्यात ऊ.या मिरवणुकीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब…
सावळदबारा येथील राहीन मो.आज्जर व सबा मो.फिरोज दोन मुलीनी ठेवला पहिला रोजा
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील माजी सरपंच मो.लुखमान मो.शरीफ यांच्या दोन नातीनी ठेवला पहिला रोजा इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यात रोजाला विशेष महत्त्व आहे.या महिन्यात…
पहूर येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत साक्षी काळे व रोशनी जवखेडे प्रथम ३८७ विद्यार्थ्यांचा सहभाग ;
पत्रकार संघटनेचा स्तुत्य उपक्रम सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत /जामनेर तालुक्यातील येथील पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत बालगटातून साक्षी देविदास काळे तर किशोर…
