स्नेहसमेलनातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते-धोंडिरामसिंह राजपूत
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर शालेय व महाविद्यालययीन जीवनातील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनातून त्यांच्या भावी आयुष्याची निकोप,निरोगी,जडणघडण होऊन एक आदर्श व जबाबदार व्यक्तिमत्व साकारत असते असे प्रतिपादन मंगळवार(ता,११)रोजी माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह…
सावळदबारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सपोनि भरत मोरे यांचे आवाहन सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत /तालुक्यातील सावळदबारा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सपोनि भरत मोरे फर्दापूर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता…
सावळदबारा येथील स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा वाटप
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत /तालुक्यातील सावळदबारा येथे आनंदाचा शिधा वाटपला सुरुवात राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्या गुढीवाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तआनंदाचाशिधा वाटप करण्याचे निर्देश शासनाने केले होते. त्यानुसार…
उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी,नर्सेस व कर्मचारी जेंव्हा हातात झाडू घेतात
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग मार्फत दि,७एप्रिल ते१४एप्रिल या काळात"सुंदर माझा दवाखाना" या उपक्रम अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णालयांची अंतर्गत व बाह्य स्वछता करण्यात…
कर्णफाटा येथे ग्रामपंचायतचा भोंगर कारभार गावाला पाजतात दूषित पाणी
मंत्री गिरीशभाऊ महाजन यांचे झाले आपल्या गावाकडे झाले दुर्लक्ष छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील कर्णफाटा हे छोटेसे असून हे गुरप ग्रामपंचायत वाकडी मधे येत असून या गावाला आतापर्यंत…
मोलखेडा येथे लालपरी कधी धावणार
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत /सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथे कोरोनाच्या काळापासून लालपरी बंद आहे.महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये लालपरिचा वावर सुरु असतांनाही ग्रामीण भागातील रस्त्यावर वावर होतांना दिसत नाही. ग्रामीण भागातील सामान्य नागरीक…
बेकायदेशीर समिती चौकशीच्या फेऱ्यात
श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टची धर्मदाय आयुक्तांकडून दखल सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील पहूर येथील देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेल्या श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव…
गोकुळसिंग राजपूत राज्यस्तरीय आदर्श पत्रकारितेच्या विभागीय पुरस्काराने सन्मानित
छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील या छोट्याशा खेडेगावांतून आपल्या पत्रकारितेच्या लेखणीला सुरुवात करणारे जेष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत यांनी आपल्या आदर्श आणि शोध पत्रकारितेतून वेगळाच ठसा उमटविला आहे.…
वैजापूर तालुक्यातील संजरपूरवाडी येथे राजपूत समाज मेळाव्यासाठी राजपूत समाज एकवटला
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर येत्या ३० एप्रिल,२०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महाराजपूत मेळाव्यासाठी वैजापूर तालुक्यातील संजरपूरवाडी येथे शुक्रवार(ता,०७)रोजी राजपूत/परदेशी समाजाची बैठक संपन्न झाली,या बैठकीत राजपूत महा मेळाव्यासाठी…
वैजापुरातील विविध रस्त्यांचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर शहराच्या वैभवात भर टाकणारे टिळक पथ, शिवाजी पथ, गुजराथी गल्ली,व जुना स्टेट बॅंक रस्ता या सर्व रस्त्यांचे किंक्रेटिकरण विद्यमान मुख्यमंत्री ना,एकनाथरावजी शिंदे यांनी शहराच्या…
