लोहीत मतानी परत नागपुरात, उपराजधानीला मिळाले तीन नवीन उपायुक्त
नागपूर : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही दिवसांअगोदरच भंडाऱ्यातून मुंबईला बदली करण्यात आलेले लोहित मतानी नागपुरात परतले आहेत. नागपुरात त्यांची उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्यासोबत नागपुरला एकूण तीन…
‘एमबीबीएस’चे तीन विषय का रद्द केले, स्पष्टीकरण द्या
नागपूर : एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमातून रेस्पिरेटरी मेडिसीन, फिजिकल मेडिसीन अॅण्ड रिहॅबिलिटेशन व इमर्जन्सी मेडिसीन हे तीन विषय का वगळले, यावर येत्या २५ सप्टेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करा, अन्यथा कडक कारवाई…
गणपतीत मोठी कामगिरी, मंडळांकडून देखावे करत दखल; पण दबंग अधिकारी संदीपसिंग गिल यांची बदली
पुणे :पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबई येथील पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती केली आहे. याचे…
‘तुम्ही बदमाश असाल तर आम्ही देखील शरीफ नाही, हे आम्ही दाखवून देऊ’, पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा
पुणे : ज्या गुन्हेगारांनी आपली घरे बेकायदा पद्धतीने उभारली असतील, तर त्यांच्यावर आता बुलडोझर चालविला जाणार आहे. पुणे पोलिसांनी याबाबत माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. नियमांच्या चौकटीत राहून हे काम…
मुंबई, गोवा प्रवास आणि गुंतवणुकीच्या नावाखाली १३.२५ लाखांची फसवणूक
भंडारा : दर आठवड्याला १० टक्के परतावा आणि मुंबई व गोवा पर्यटनाच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या 'माय सिक्युअर लाइफ' या बोगस कंपनीचा प्रताप तक्रारीनंतर उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी…
वाघाला मारून अवयव काढली; पाच आरोपींना तीन वर्षांचा कारावास
अमरावती : वाघाची शिकार करून सापळ्यामधून नखे व दात काढून घेणाऱ्या पाच आरोपींना स्थानिक न्यायालयाने तीन वर्षे कारावास, प्रत्येकी १० हजार रुपये दंड, न भरल्यास प्रत्येकी तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा…
विदर्भातील वाघांनी मार्ग शोधला; ‘बफर झोन’ बाहेर जंगलात वास्तव्य
अमरावती : राज्यात पूर्वेकडे असलेल्या ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांनी नवा मार्ग शोधल्यामुळे विदर्भातील सर्व जिल्हे वाघांच्या अधिवासाचे प्रमुख केंद्र ठरू लागले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ हे अलीकडे विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेशपर्यंत…
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
मुंबई : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी मुंबईतील चाकरमानी लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. यंदाही गणेशोत्सव सणासाठी अवघे काही तास शिल्लक असल्यानं मुंबईतील चाकरमानी कोकणात आपापल्या…
दर्शन-पवित्राने कट रचला, रक्ताचे डाग अन् 230 पुरावे; रेणुकास्वामी हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल
बंगळुरू: कर्नाटकातील प्रसिद्ध रेणुकास्वामी हत्या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा याच्या कपड्यांवर आणि अभिनेत्री पवित्रा गौडा हिच्या चपलावर रक्ताचे डाग आढळून आल्याची माहिती पोलिसांनी…
विनयभंग प्रकरणातील अल्पवयीन पोलिसांच्या तावडीतून झाला पसार
कल्याण- एका अल्पवयीन मुलीच्या वियनभंग प्रकरणात एका अल्पवयीन तरुणा टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिस त्याला बालसुधार गृहात घेऊन जात असताना पोलिसांची खाजगी वाहनातून हा अल्पवयीन तरुण पसार झाला. टिटवाळा…
