क्राइम

Latest क्राइम News

मोठी बातमी! बदलापूर रेल्वे स्थानकावर गोळीबार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना आता बदलापूरच्या रेल्वे स्थानकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.बदलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळी सहा वाजता च्या दरम्यान भर गर्दीच्या वेळेस फिल्मी स्टाईलने गोळीबार

KHOZ MASTER KHOZ MASTER

फॅमिली रेस्टॉरंटआड गैरवर्तन; पुन्हा दोन जोडपी पकडली

अमरावती : तरूण प्रेमीयुगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी ४०० ते ५०० रुपये घेऊन जागा उपलब्ध करून देणाऱ्या राजापेठ परिसरातील वाआ फॅमिली रेस्टॉरंटवर महिला सेलच्या दामिनी पथकाने ५ सप्टेंबर रोजी दुपारी धाड

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा

आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष

KHOZ MASTER KHOZ MASTER

माजी DMK नेत्यावर ईडीची धाड; आलिशान बंगला, महागड्या कारसह ५५ कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्ली - माजी DMK नेत्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. तपास यंत्रणेने त्यांचा आलिशान बंगला, हॉटेल, महागड्या कारसह ५५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. डीएमकेचे माजी पदाधिकारी जाफर सादिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

“पोलिसांनी आम्हाला पैशांचीही ऑफर दिली…”; बलात्कार पीडितेच्या वडिलांचा गंभीर दावा

कोलकाता - आरजी कर मेडिकल कॉलेजमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी याठिकाणी निर्दशने करणाऱ्या डॉक्टरांसोबत माध्यमांशी संवाद साधणाऱ्या पीडितेच्या पित्याने पोलिसांवर गंभीर आरोप केलेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

दहा जिल्ह्यांत ८.५ लाख हेक्टरवरील पिके गेली वाहून सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात

पुणे : राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांतच झालेल्या अतिवृष्टीमुळे १० जिल्ह्यांतील तब्बल साडेआठ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, ६०० हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये मुख्यत्वे

KHOZ MASTER KHOZ MASTER

बाईsss! अग्निशमन दलाचे कर्मचारी दिसायचे ‘हॉट’, तिने दोनवेळा शेताला मुद्दाम लावली आग

ग्रीसमध्ये एका महिलेला दोनदा शेताला आग लावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महिलेने शेताला आग का लावली याचं कारण समजल्यावर नक्कीच धक्का बसेल. महिलेला अग्निशमन दलाचे कर्मचारी खूप चांगले, हँडसम आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

देशी कट्टा दाखवून पिता-पुत्राला लुबाडले, २५ किलो चांदी लुटली !

अमरावती : कार व दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आठ आरोपींनी सुवर्णकार वडील व मुलाला मारहाण करून त्यांच्याजवळील २५ किलो चांदी असलेली बॅग हिसकावून पळ काढला. त्यांनी आरोपींचा प्रतिकार केला असता झटापटीदरम्यान सुवर्णकाराने

KHOZ MASTER KHOZ MASTER

धक्कादायक! चालकाचे हात-पाय बांधले, ट्रकमधून 12 कोटी रुपयांचे 1600 iPhone चोरले

 मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात 12 कोटी रुपयांचे 1600 iPhone लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 ऑगस्ट रोजी ट्रक चालकाला ओलीस ठेवून हा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. या घटनेनंतर चालकाने

KHOZ MASTER KHOZ MASTER

धक्कादायक! भरधाव ट्रक बारमध्ये घुसून ११ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी, चालक फरार

कॅरेबियन बेटांवरील देश डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये एका बारमध्ये ट्रक घुसल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सिव्हिल डिफेन्सचे संचालक जुआन सालास

KHOZ MASTER KHOZ MASTER