21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
बिहारच्या नालंदा येथील बेन पोलीस स्टेशन हद्दीतील धारनी धाम गावात मंगळवारी (21 मे) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. विवाहितेच्या लग्नाला आजच एक महिना झाला असून आजच तिची अंत्ययात्रा घरातून…
बाबो! आरोपीला ‘वाचविण्यासाठी’ पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील एम्समध्ये आश्चर्यकारक घटना घडली आहे. हॉस्पिटलमधील एका आरोपी कर्मचाऱ्याला संतप्त डॉक्टरांपासून संरक्षण देण्यासाठी पोलिसांची बोलेरो चक्क चौथ्या मजल्यावर नेण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. एका नर्सिंग ऑफिसरने ऑपरेशन थिएटरमध्ये…
हातात हिरवा चुडा, अंगावर साडी, हात बांधलेले, रक्त सांडलेले; विद्यार्थ्याचा संशयास्पद अंत
इंदूर: मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एका महाविद्यालयीन तरुणानं आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी त्यानं महिलांप्रमाणे साडी नेसली होती, मेकअप केला होता. त्यानं एखाद्या वधूप्रमाणे हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू लावलेलं होतं.…
परभणी हादरली! आईवडिलांनी मुलीचा घोटला गळा, रात्रीच जाळला मृतदेह
परभणी जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत आंतरजातीय प्रेमविवाहासाठी हट्ट धरल्याने एका 19 वर्षीय तरूणीचा तिच्याच आईवडिलांनी गळा घोटून हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे…
प्रेम विवाह केल्याचा राग, घरात घुसून आई आणि भावाकडून तरुणीची निर्घृण हत्या; तीन वर्षांनी अखेर न्याय
छत्रपती संभाजीनगर : बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आई आणि भावाने मुलीच्या घरात घुसून कोयत्याने मुलीचा खून केला. ते एवढ्यावर थांबले नाही त्यांनी शीर धडावेगळे केले. राज्याला हादरवून…
आईला मारहाण करतो म्हणून पोटच्या गोळ्याचं धक्कादायक कृत्य, दरवाजा लावून वडिलांना संपवलं
छत्रपती संभाजीनगर : छतावरून पडल्याने जखमी झाले असे कारण सांगत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र शवविच्छेदन अहवालात व्यक्तीचा छतावरून पडून मृत्यू झाला नसून हा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली…
रक्षकच बनला भक्षक, आधी व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज, नंतर तरुणीवर जबरदस्ती; PIकडून विनयभंग
नागपूर : पोलीस हवालदाराच्या शिक्षित मुलीला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने जाळ्यात अडकवले. तिच्या घरात शिरून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय सायरे असे…
ट्राफिक पोलिसांसोबत काम, तीन अटी अन् पुण्यात दोघांचा जीव घेणाऱ्या वेदांत अगरवालला जामीन मंजूर
पुणे: कल्याणीनगर एअर पोर्ट रोडवर काल दोन युवकाचा भयानक अपघात घडला आलिशान पोर्श कार चालकाने दोन युवकांना धडक दिली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अवघं पुणे हादरलं आहे. परंतु…
तासाभरात घरी येतो, वडिलांना सांगितलं, पण तो आता कधीही परतणार नाही, तरुणासोबत भयंकर घडलं
परभणी: १४ मे च्या रात्री सातच्या दरम्यान वडिलांनी आपल्या ऑटो चालक मुलाला फोन करून घरी जेवण करण्यासाठी बोलावले. मुलाने देखील तासाभरात मी घरी येतो असा निरोप वडिलांना दिला. पण, पुढच्या एका…
बायकोने खिचडी कमी वाढली, नवऱ्याने रागाच्या भरात असं काही केलं की सारं गाव हादरलं
अमरावती: ताटात खिचडी कमी वाढल्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर लाकडी काठीने हल्ला चढवून तिची हत्या केली. ही धक्कादायक घटना चिखलदरा ठाण्याच्या हद्दीतील डोमा येथे घडली. या प्रकरणी मंगळवार, १४ मे रोजी आरोपी…
