वीज पडून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू..
प्रविण चव्हाण नंदुरबार -: शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथील १४ वर्षीय मुलीवर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच तीन जण जखमी असल्याने जखमींना शहादा ग्रामीण रुग्णालयात…
मंचर जवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजता भीषण अपघात, तीन ठार, पाच गंभीर जखमी
मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ जीवन रेस्टॉरंट परिसरात क्लोजर गाडीने समोर चाललेल्या टेम्पोनला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत…
दौंडकरवाडीत मुलाकडून वडिलांचा खून
चाकण - दौंडकरवाडी (ता. खेड) येथील एका मूकबधिर, वेडसर मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री पावणे आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू…
गणेशोत्सवात दोन लाखांची वर्गणी न दिल्याने मारहाण
पुणे - गणेश मूर्ती खरेदीसाठी दोन लाख रुपयांची वर्गणी न दिल्यामुळे मेट्रोच्या पुलाचे काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात या प्रकरणी शरद हरिभाऊ उगले…
दुकानासमोर भाजी लावण्यावरून तुफान हाणामारी, डोक्यात काठी पडल्याने जागीच गेला जीव…
नागपूर : किरकोळ वादातून शहरात हत्येचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना नागपुरच्या पारडी पोलिस स्टेशन अंतर्गत परिसरात समोर आली आहे. भाजी विकण्याची दुकान लावण्याचा वादातून केक विक्रेता दुकानदाराने भाजी विक्रेत्याला…
फळभाजी विक्रेता जोरात बोलला, बेकरी चालक संतापला, दुकानातून काठी आणली अन्… नागपूर हादरलं
नागपूर: जोराने बोलला, या क्षुल्लक कारणावरून बेकरी चालकाने काठीने वार करून फळभाजी विक्रेत्याची हत्या केली. ही थरारक घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटाटेनगर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण…
पोलिसांच्या खबऱ्याचा खून; धावत्या रेल्वेसमोर ढकलेलं, ४ महिन्यांनंतर कुख्यात टायगरसह दोघांविरुद्ध गुन्हा
नागपूर : कुख्यात गुन्हेगार व मोक्कातील आरोपीसह दोघांनी पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून धावत्या रेल्वेसमोर ढकलून युवकाचा खून केल्याचे तपासादरम्यान समोर आले. याप्रकरणी चार महिन्यांनंतर कोराडी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. …
कारच्या धडकेनंतर महिला ब्रेनडेड, दुःखाच्या छायेतही पतीचा आदर्श निर्णय, तीन कुटुंबं उजळली
नागपूर : सर्कस पाहून येताना झालेल्या अपघातात मेंदूमृत घोषित झालेल्या महिलेच्या अवयवदानाने तिघांच्या आयुष्यात नवा प्रकाश पडला आहे. ज्योती राजकुमार डोंगरे (वय ४५) असे या अवयवदात्या महिलेचे नाव असून, त्या इंदोरा…
महापालिका कर्मचाऱ्याच्या उद्योगाने अख्खं नागपूर हादरलं; लाखोंचा चुना लावून पसार, काय घडलं?
नागपूर : महापालिकेची १९ लाखांची रोख बँकेत जमा न करता ती घेऊन कर्मचारी पसार झाला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. रोहित बेनीराम बोकडे (वय २९, रा.…
ललित पाटील प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठी माहिती, ३ महिने आधीपासूनच होतं प्लॅनिंग….
पुणे : ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर ललित पाटील पळून गेला. मात्र, त्यापूर्वी ३ महिने आधीपासूनच ललितने पळून जाण्याचा प्लॅन केला होता, अशी माहिती पोलीस तपासात…
