रेल्वे स्थानकात स्फोटके घेऊन शिरला दहशतवादी ?
रेल्वे स्थानकात कारने आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक स्फोटके घेऊन प्रतिक्षालयात घुसला. लोहमार्ग पोलिसांना ही बाब कळताच अवघ्या एका तासात एटीएस व इतर सुरक्षा विभागाच्या मदतीने दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. ही…
नागपूर शहरात हुक्का पार्लर जोमात; तंबाखूजन्य फ्लेवरचा बेधडक वापर
उपराजधानीत तरुणाई हुक्का पार्लरमध्ये धुराचे धडे गिरवत असून हुक्का पार्लर जोमात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहेत. पॉश वस्त्यांमध्ये सर्रासपणे सुरू असलेल्या पार्लरवर धडक कारवाई केल्यावरही बेधडकपणे हुक्क्याचा धुआ उडविण्यासाठी…
रेल्वे स्थानकात बॉम्ब घेऊन जाणाऱ्या दहशतवाद्याला लोहमार्ग पोलिसांनी बसवलं गुडघ्यावर ! एटीएसकडून रंगीत तालीम
रेल्वे स्थानकात कारने आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक स्फोटके घेऊन प्रतिक्षालयात घुसला. लोहमार्ग पोलिसांना ही बाब कळताच अवघ्या एका तासात एटीएस व इतर सुरक्षा विभागाच्या मदतीने दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. ही…
दारु पिऊन का आलात?’विचारत मुलाची वृद्ध बापाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, वडिलांचा मृत्यू
अमरावती ते नागपूर महामार्गावरील नांदगावपेठ ठाण्याच्या हद्दीत शेंदोळा धस्कट गावात रविवारी (ता. तीन) क्षुल्लक वादातून मुलाने पित्याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली. नवरंग भुल्या भोसले (वय ७०, रा. शेंदोळा धस्कट),…
ड्रग्ज रॅकेटचे जिल्ह्याशी कनेक्शन
सांगली : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ललित पाटील ड्रग्ज रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे सांगली जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या साखळीतील एक कडी असलेल्या एका तरुणाला पुणे पोलिसांनी मिरज तालुक्यातून अटक केली. त्याच्या…
आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पुण्यातील फेमस सराफावर वार, चपलेवरुन आरोपीचा शोध; नेमक काय घडलं?
पुणे : पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या लष्कर परिसरातील मेहता ज्वेलर्सचे मालक विजय मेहता यांच्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला सोशियल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. वार करणारा आरोपी घटनास्थळी आपली…
लेकीच्या डोळ्यांदेखत आई-वडीलांचा दुर्दैवी शेवट; रस्त्यातच सोडला जीव, घटनेनं नागपूर हळहळलं
नागपूर : ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने मुलीसमोरच आई-वडील ठार झाले. या भीषण अपघातात मुलगीही जखमी झाली. ही घटना वर्धा मार्गावरील जामठा परिसरात घडली. काय घडलं? दिलीप डोमाजी लेंडे (वय ४५) व…
मुंबई-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरने लागोपाठ दिली ५ वाहनांना धडक
पुणे : मुंबई - बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळील भूमकर पुल इथे एका कंटेनरने ५ वाहनांना जोरदार धडक दिली. यात ४ जण जखमी झाले असून सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी पोहचले…
Pune News: न सांगता घरातून गायब, कडेला बाळ असलेल्या स्थितीत माय-लेकीचा मृतदेह; परिसरात खळबळ
पुणे (इंदापूर) : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावच्या हद्दीतील विहिरीत माय-लेकीचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या की आत्महत्या याचा तपास भिगवण पोलिसांनी सुरू केला आहे. ३१ वर्षीय…
पाणी पिण्यासाठी रस्त्यात थांबले, तेवढ्यात अनर्थ घडला, भीषण अपघातात वारकऱ्याचा मृत्यू
पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे - पंढरपूर मार्गावर दौंडाज खिंडीत पिकअप टेम्पोने दिलेल्या धडकेत एका वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कृष्णा नागोराव…
