क्राइम

Latest क्राइम News

नाशिक वगळता सर्व कारागृहे ‘ओव्हर फ्लो’; राज्यात १३ कारागृहांत अतिरिक्त बंदी, काय सांगते आकडेवारी?

नाशिक : राज्यात सर्वाधिक कैदी क्षमता असलेल्या नाशिक मध्यवर्ती कारागृहाव्यतिरिक्त इतरत्र क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी असल्याने कारागृहे ‘तेरा मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांत अतिरिक्त कैदी असून, सर्व कारागृहांत न्यायाधीन कैदी दोषसिद्धी कैद्यांपेक्षा अधिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोटच्या पोराच्या जीवाची किंमत फक्त १८ हजार रुपये, बापाचं धक्कादायक कृत्य, कारण…

नाशिकः जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या लोखंडेवाडी शिवारात, पालखेड धरणाच्या भराव परिसरात २२ नोव्हेंबर रोजी एक मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. हा मृतदेह

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिगारेटचे चटके दिले, मुंडन, विवस्त्र केलं अन्…, अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानूष अत्याचार

अकोला: अकोला शहरात एका गावगुंडानं एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केले आहेत. पिडीत मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. यानंतर तिला

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठा आरक्षण मिळणार कधी? तरुणाचा संयम सुटला, विषारी द्रव्य प्राशन करत आयुष्य संपवलं

परभणी: परभणी तालुक्यातील आर्वी येथील ३८ वर्षीय सुनील छत्रपती कदम या युवा शेतकऱ्याने मराठा आरक्षण कधी मिळेल या विवंचनेतून आज सकाळी आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. विषारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठा आरक्षणासाठी दिवसभर साखळी उपोषणाला बसला, सायंकाळी टोकाचं पाऊल उचललं

परभणी : सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करत 'एकच मिशन मराठा आरक्षण' अशा आशयाची चिठ्ठी लिहून २४ वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना

KHOZ MASTER KHOZ MASTER

रुग्णालयात उपचार घेताना महिलेशी मैत्री, नंतर वारंवार अत्याचार, आता मुलासह जीवे मारण्याची धमकी, काय घडलं?

परभणी: रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना झालेली ओळख त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणी ३८ वर्षीय पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी विरोधात नानलपेठ

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘तू माझा फोन फेकल्याने नुकसान’; विधिसंघर्षित तरुणाचा मुलाजवळ वाद, नंतर घडलं धक्कादायक कृत्य

छत्रपती संभाजीनगर: मोबाइल फेकल्याच्या कारणावरून एका मुलाने १७ वर्षीय मुलाची मान आणि हात पकडून त्याला जमिनीवर आपटले. या घटनेत जखमी झालेला १७ वर्षीय मुलगा अकुल अभिषेक रॉय याचा उपचारादरम्यान मृत्यू

KHOZ MASTER KHOZ MASTER

कल्चरल क्लबच्या नावाखाली सुरु असलेला जुगारअड्डा उधळला; छत्रपती संभाजीनगर पोलिस उपायुक्तांची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : पोलिस आयुक्तालयाच्या जवळ असलेल्या भोईवाडा भागात व्हीआयपी रस्त्याच्या कडेला कन्नड कल्चरल क्लब असे नाव देऊन सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी स्वत: पोलिस अधिकाऱ्यांसह छापा

KHOZ MASTER KHOZ MASTER

Chhatrapati Sambhajinagar: देवाई पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला अटक; २२ कोटी रुपयांचा घोटाळ्याप्रकरणी कारवाई

छत्रपती संभाजीनगर : देवाई महिला नागरी पतसंस्थेत २२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने या नागरी पतसंस्थेच्या मुख्य व्यवस्थापकाला अटक करण्यात यश मिळविले

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुलाचा अपघाती मृत्यू, विम्याचे पैसे मिळाले पण आई-वडील न्यायालयात, सुनेला पैसे काढण्यास बंदी, काय घडलं?

नागपूर: मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर नुकसान भरपाईच्या रकमेसाठी वृद्ध माता पित्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. आपण मृत व्यक्तीचे पालक असून निराधार आहोत तरीसुद्धा मोटार अपघात दावा प्राधिकरणाने आपल्या तुलनेत सुनेला

KHOZ MASTER KHOZ MASTER