क्राइम

Latest क्राइम News

मुलीला बंधक बनवून सिगारेटचे चटके दिल्याचं प्रकरण, तीन महिने पोलिसांकडून शोध,अखेर फरार हिना खानला बेंगळूरूत अटक

नागपूर:अल्पवयीन मुलीला बंधक बनवून तिला सिगारेटचे चटके देण्यासह अमानुष छळ केल्याप्रकरणात फरार असलेली हिना अरमान खानला गुन्हेशाखा पोलिसांनी अखेर अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी तिचा पती . ताहा अरमान इस्तियाक खान

KHOZ MASTER KHOZ MASTER

भोंगळ कारभार! चक्क विमानातील सीटची गादी गायब ; व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी इंडिगोला धरलं धारेवर

नागपूर: पुण्याहून नागपूरकडे निघालेल्या इंडिगो हवाई वाहतूक कंपनीच्या विमानातील एका आसनाची गादी गायब झाल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. प्रवाशाने तत्काळ या घटनेचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यावर कंपनीने लवकरच आसन व्यवस्थित

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलखोल

13 वर्षापासून महिलेची वन विभागाकडून फसवणूक..!  कोल्हापूर जिल्ह्यात 1200 कोटी रुपयांचे गौण खनिज गायब  पुणे कार्यालय- प्रतिनिधी, महिला सबळीकरण, सक्षमीकरण महिलांना आरक्षण अशा पोकळ घोषणाचा भडीमार शासनाकडून केला जातो. इतकंच

KHOZ MASTER KHOZ MASTER

सदर तक्रारकर्त्या महिलानी दिलेल्या प्रत्येक तक्रारीवर महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे.

सदर तक्रारकर्त्या महिलानी दिलेल्या प्रत्येक तक्रारीवर महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या संबंधात सदर महिलेला उपस्थित होण्याबाबत अनेक वेळा  नोटीस देण्यात आली परंतु त्यांनी अनुपस्थिती दर्शवली . वन

KHOZ MASTER KHOZ MASTER

व्यापारी दुकानात आला; शटर उघडण्यासाठी बॅग खाली ठेवली, तेवढ्यातच अनर्थ, घटना सीसीटीव्हीत कैद

नांदेड: दुकानाचे शटर उघडण्यात व्यस्त असलेल्या एका सराफा व्यापाऱ्याजवळील सोन्या चांदीने भरलेली बॅग चोरट्यांनी काही मिनिटातच लंपास केली. शहरातील सिडको परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. बॅग लिफ्टिंगची ही घटना परिसरात

KHOZ MASTER KHOZ MASTER

दारु सोडण्यावरुन वाद, मेहुण्याचे भाऊजीवर जीवघेणे वार, मरणासन्न अवस्थेत नाल्यात टाकलं अन्…

वाशिम: वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील झोडगा गावाजवळ असलेल्या एका बंद धाब्याच्या समोर दारु सोडवण्यासाठी नेत असतांना जावयाने केलेल्या हल्ल्याला प्रतिउत्तर देतांना मेहुण्याने लोखंडी जॅक आणि कोयत्यानं वार करुन जावयाची निर्घृण हत्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतात जाऊन येतो; तरुणानं घरी सांगितलं, मात्र गेला तो पुन्हा परतलाच नाही, कुटुंबाचा आक्रोश

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे शेतात थांबलेल्या युवकावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत राजू शंकर जायभाय (२६) असं युवकाचे नाव आहे. या तरुणाच्या वडिलांचे दीड वर्षापूर्वी

KHOZ MASTER KHOZ MASTER

भरधाव दुचाकीची लिंबाच्या झाडाला धडक, भीषण अपघातात एकजण जागीच ठार

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथून जवळच असलेल्या रोहिणखेड येथील बारागाव पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या टाकीजवळ आज रविवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. एमएच २८ बीएन ९६२९ क्रमांकाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘तू माझा फोन फेकल्याने नुकसान’; विधिसंघर्षित तरुणाचा मुलाजवळ वाद, नंतर घडलं धक्कादायक कृत्य

छत्रपती संभाजीनगर: मोबाइल फेकल्याच्या कारणावरून एका मुलाने १७ वर्षीय मुलाची मान आणि हात पकडून त्याला जमिनीवर आपटले. या घटनेत जखमी झालेला १७ वर्षीय मुलगा अकुल अभिषेक रॉय याचा उपचारादरम्यान मृत्यू

KHOZ MASTER KHOZ MASTER

कैद्याच्या पोटातील किल्लीचे गौडबंगाल; महिन्यात दुसऱ्यांदा आढळली चावी, कुठलं गुपित ‘कुलुपूबंद’?

 नाशिक : खुनाच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगणाऱ्या एका बंदिवानाच्या पोटात पुन्हा किल्ली आढळल्याने त्याला महिनाभरात दुसऱ्यांदा जिल्हा शासकीय रुग्णालयातील ‘प्रिझन वॉर्ड’मध्ये दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.     

KHOZ MASTER KHOZ MASTER