जप्त केलेल्या वाळूला लागली चटकी बाबुलतारा गावातील प्रकार, गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथे सहा महिन्यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या वाळूवर डल्ला मारल्या जात असून कुंपणच शेत खात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केलाय. बाबुलतारा हे गाव दुधना नदीच्या…
ऑल इंडिया पयाम -ए-इन्सानियत फोरम मंठातर्फे 70 गरिब गरजूंना मोफत ब्लैंकेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. शहरातील ऑल इंडिया पयाम ए इन्सानियत फोरम मंठा युनिटतर्फे ता 25 डेस्मबर 2023 सोमवार रोजी सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ…
December 23, 2023
पालघर : सौरभ कामडी * मोखाडा : दि. 22 डिसेंबर राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून मोखाडा तालुक्यात आरोहनतर्फे आज किसान दिन उत्साहात साजरा केला गेला. आदिवासी बांधवांच्या उत्थानाचे कार्य करणारी…
माझ्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून कसबा सांगाव ता. कागल येथील वाडदे धरणग्रस्त वसाहतीमधील धरणग्रस्तांच्या स्वमालकीच्या हक्काच्या सातबारा उता-यांचा विषय कायमचा निकालात निघाला आहे
तीन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या वसाहतीला अधिकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन सर्वेक्षणाचे काम तात्काळ करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रश्नासंदर्भात मुंबईत मंत्रालयामध्येही उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. काळम्मावाडी…
दोन गोळ्या लागूनही आरोपींशी भिडला, गजानन यांच्या हत्येच्या दिवशी काय घडलं?
जालना : सोमवारी गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाली. त्यांचे मित्र जालन्याहून जवळच असलेल्या पिरकल्याण धरणावर गेले होते. धरणाहून परत येत असताना सुमारे दुपारी दीड वाजता जालना शहरातील मंठा…
बाईकवर तीनजण आले, भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू; cctvच्या आधारे एकाला अटक
जालना : जालना मंठा रोडवर मंठा चौफुली भागात दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी गजानन तौरवर नावाच्या तरुणावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. शहरात भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे…
जालना किंग को टपकाना एक ही सपना; आरोपीचं स्टेटस अन् गजानन तौर हत्याकांड, कोण आहे टायगर?
जालना : जालन्यात सोमवारी भरदिवसा गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शहरातील मंठा चौफुली भागामध्ये झालेल्या गोळीबारात, विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या गजानन तौर याचा जागीच मृत्यू झाला.…
जालन्यात भर दिवसा तरुणाची गोळ्या झाडून हत्या हत्या प्रकरणात सुपारी किलरसह पाच आरोपी निष्पन्न, आरोपी जेरबंद
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. जालना मंठा रोडवर मंठा चौफुली भागात दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी गजानन तौर नावाच्या तरुणावर गोळीबार झाला. या गोळीबारात तेणचा जागीच मृत्यू झाला.…
बाईकवर तीनजण आले, भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू; cctvच्या आधारे एकाला अटक
जालना : जालना मंठा रोडवर मंठा चौफुली भागात दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी गजानन तौरवर नावाच्या तरुणावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. शहरात भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे…
हेलस : येथील संतप्त ग्रामस्थांनी वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाला ठोकले कुलूप. रोहरंत्रे जळाल्यामुळे वीस दिवसापासून हेलस गाव अंधारात. ९० टक्के वसुली देऊन गाव अंधारात.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा तालुक्यातील हेलस : येथील संतप्त ग्रामस्थांनी वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयाला ठोकले कुलूप.रोहरंत्रे जळाल्यामुळे वीस दिवसापासून हेलस अंधारात.९० टक्के वसुली देऊन गाव अंधारात…
