जालना जिंतूर महामार्गावर गाडी थांबवून दोन युवकांना मारहान करून लुटले
गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा, मंठा: करण व्यंकटी बोंडेवार रा सोमवार पेट मोचेवार चौक वसमत हे त्यांच्या सोबत्यासह जालन्याहून वसमतकडे जात असतांना मंठा शहरातील जालना रोडवरील जगदंबा सर्विस सेंटर जवळ…
वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने शांतता भंग अपघाताचे प्रमाण वाढले
गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा, मंठा शहरातून सुसाट धावणाऱ्या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे शहराची शांतता भंग होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे लक्ष देऊन कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनचालकावर…
आकणी सज्जाच्या तलाठ्यांनी थेट बांधावर जाऊन केली ई पीक पाहणी
गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा, मंठा..शेतातील पिकाची अचूक नोंद घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शासनाकडून ई-पीक पाहणी अॅपची निर्मिती करण्यात आली. या अॅप मध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतात असलेल्या पिकांची माहिती भरून…
जि.प.प्रा.शाळा बरबडा या ठिकाणी आनंदनगरी उत्साहात साजरी
गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा, बालकांच्या गुण कौशल्यांना वाव मिळवण्यासाठी प्राथमिक शाळा बरबडा व बरबडा वसाहत यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्यासाठी गावकरी मंडळी, महिला वर्गांनी उत्स्फूर्त…
काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश राठोड यांची उस्मानाबाद निरीक्षकपदी नियुक्ती
गजानन माळकर तालुका प्रतिनिधी , मंठा : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हात से हात जोडो विस्तारित अभियान राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेवरून काही जिल्ह्यांत नवीन…
लोणार – मंठा मार्गांवरील पिंपरखेडा (ख.)घाटातील रस्त्याच्यच्या कडेला कठडे नसल्याने अपघात वाढले
गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा,शेगाव -पंढरपूर दिंडी महामार्गांवरील पिंपरीखेडा (ख.)जवळील रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून घाटातील रस्ताच्या कडेला कठडे बसवले नसल्या कारणाने अपघाताचे प्रमाण वाढेल. या रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणा…
मंठा बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीचा आदेश स्थगित
गजानन माळकर,तालुका प्रतिनिधी मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीच्या पणन संचालक (पुणे) यांच्या आदेशाला औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. संतोष चपळगावकर यांनी स्थगिती दिली. मंठा बाजार समितीचे…
आमदार राजेश राठोड यांचा सत्कार,
गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा, मंठा : औरंगाबाद ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या प्रभारीपदी आमदार राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्त मंठा तालुका काँग्रेसच्या वतीने आमदार राठोड यांचा नुकताच सत्कार…
शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग खराब झाल्यामुळे टोल वसुली करता येणार नाही,सक्तीने वसुली केली तर खळ खट्याक आवाज येणार…
गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा,प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग खराब झाल्यामुळे शक्तीने टोल वसुली करू नये म्हणून दि,१८/१/२०२३. रोजी श्रीमान राज साहेब ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर परळी येथे…
मेसखेडा येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथेस आरंभ
गजानन माळकर तालुका प्रतिनिधी मंठा, मंठा तालुक्यातील मेसखेडा येथे वर्ष ३८ वे सालाबादा प्रमाणे या वर्षी श्री महंत रामगुरुबाबा यांच्या कृपने ह. भ. प. सेवाधारी पौळ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने…
