दिंडी महामार्गावर असलेल्या गोदावरी नदीवरील एक किलोमीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण होणार.
माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. प्रतिनिधी जालना परतूर मतदारसंघात ९५ किलोमीटर लांबी असलेला शेगाव पंढरपूर दिंडी 'राष्ट्रीय महामार्ग खामगाव-लोणार -तळणी-मंठा -वाटूर-परतूर-लोणी-आष्टी-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या ४३० किलोमीटरच्या रस्त्याच्या कामातील बीड व जालना
परतुर विधानसभा मतदार संघात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 112 नवीन जलकुंभास मंजूरी
माजीमंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रयत्न यशस्वी गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा./ जल जीवन मिशन योजनेअंतर्गत परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या…
तळणी चेअरमपदी केशव महाराज सरकटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्रल्हादराव बोराडे यांनी केले अभिनंदन
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा: तळणी सोसायटी च्या चेअरमन पदी केशव महाराज सरकटे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना शिवसेना नेते मा.सभापती प्रल्हादराव बोराडे, मा.उपसभापती राजेश मोरे,काँग्रेसचे…
मा.अजिंक्य संजय कुमार बोराडे मंठा जि. जालना यांना डॉ. उल्हास उढाण पुरस्कार विद्यार्थी संघटन जाहीर…
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा./पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघाने नव्या पिढीतील सक्षम विद्यार्थी नेतृत्व घडविण्यासाठी डॉ. उल्हास उढाण विद्यार्थी संघटन पुरस्कार यावर्षीपासून सुरू केलेला आहे, या पहिल्या पुरस्काराचे मानकरी मा.…
प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी हरिरामजी तिवारी (बाबुजी)
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा -मंठा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार हरिरामजी जगन्नाथजी तिवारी (बाबुजी) यांची प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात जालना जिल्हाध्यक्ष दीपक…
मंठा पोलीसांची गुटखा वाहतुक व विक्री करणा-यावर कारवाई
एकुण 6 लाख 55 हजार 936 रुपयाचा गुटखा व गाडीसह मुद्देमाल केला जप्त) गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. दिनांक 05/04/2023 रोजी पोलीस निरीक्षक संजय देशमुख व त्यांचे सोबत पोकाँ…
सासरवाडीत येऊन जवायाकडून सासऱ्यावर गोळीबार; सासऱ्याचा जागीच मृत्यू
दै. खोजमास्टर, गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. : अंबड शहरातील पाचोड रोड परिसरात कौटुंबिक वादातून जावयाने मित्रांसह | दुचाकीवर सासरवाडीत येऊन सासऱ्यावर गोळीबार केल्याची घटना आज सकाळी | साडेआठच्या सुमारास…
तळणी : येथील कुस्ती स्पर्धला मोठा प्रतिसाद नववर्षाच्या दिवशी लाखो रुपयाची उधळण
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. नववर्षाच्या शुभारभांच्या दिवशी तळणी येथील कुस्ती स्पर्धला जवळपास ७oवर्षाची पंरपरा आहे सुरवातीच्या काळात गावातील शौकीन व परीसरातील कुस्ती शौकीनाचा या स्पर्धत सहभाग असायचा…
आशा डे कार्यक्रम परतूर येथे संपन्न
गजानन माळकरजिल्हा प्रतिनिधी मंठा. दिनांक 22 मार्च 2023आशा स्वयंसेविका केंद्र शासनाने दिनांक १२ एप्रिल, २००५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान Maharashtra (NRHM) राज्य पातळीवर राबविण्यास सुरवात केली. या अभियानाअंतर्गत विशेषतः…
ढोकसाळ येथे तीन दुकानांना आग लागून लाखोंचे नुकसान,
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा : तालुक्यातील ढोकसाळ येथे रात्री आठ वाजता शॉर्टसर्किटमुळे तीन दुकानांना आग लागून दुकानदाराची लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. दुकानदार आपले दुकान बंद…
