वयोश्री योजने अंतर्गत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अर्थसहाय्या वितरित करा…. मा.सरपंच अविनाश राठोड
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. .सामाजिक न्याय आणि विशेष सहायता विभाग मार्फत शासनाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 65 वर्षा वरील ज्येष्ठ नागरिकांना पायाभूत साधने किंवा उपकरणे खरेदीसाठी ३०००…
नारायण गड येथील सभेला गावागावातुण सकल मराठा समाज बांधव उपस्थित राहणार.
सकल मराठा समाजाचा निर्धार दसरा मेळाव्याच्या सभेच्या पूर्वतयारीसाठी बैठक संपन्न गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. नारायण गड येथे ÷ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा…
गणेश मंदिरचा भूमिपूजन सोहळा संपन्न
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा शहरा मध्ये घटस्थापनेच्या निमित्ताने अष्टविनायक गणपती मंदिराचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक माननीय श्री रामदास राव साहेबराव…
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ भर पावसात जलसमाधी आंदोलन व रास्ता रोको.
मराठा आरक्षणाच्या लढाई साठी उपोषणास बसलेले मनोज दादा जरांगे यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या जालना जिल्हा बंदला मंठा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाल्या नंतर सकल मराठा समाजाच्या वतीने आज दूपार पासून सर्व…
नवव्या दिवशी मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन काय?
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. अशातच मराठा बांधवांशी मनोज जरांगे…
*देशातील पहिलीच बौद्ध पत्रकारांची आंबेडकरी वॉईस मिडिया फोरम् संघटना स्थापन*
जालना : भारतातील बौद्ध पत्रकारांचा न्याय हक्काचा लढा लढवण्यासाठी पत्रकारांच्या पाठिमागे खंबीरपणे उभी राहणारी आंबेडकरी वॉईस मिडिया फोरम् या संघटनेची महत्त्व पूर्ण बैठक आज दिनांक २४/०९/२०२४ रोजी विश्राम भवन शेगाव…
बस-टेम्पोचा भीषण अपघात; सहा ठार, १८ जण जखमी
मोसंबीची वाहतूक करणारा आयशर टेम्पो व राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये झालेल्या अपघातात ६ जण ठार तर १८ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील जालना वडीगोद्री…
बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात, जोरदार धडकेत वाहनांचा चक्काचूर; पाच जण जागीच ठार, १५ जखमी
जालना : जालन्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. जालन्यात अंबडपासून १० किमीवर हा अपघात झाला आहे. वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाता पाच जणांचा…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी विजय खरात यांची निवड
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी विजय खरात यांची निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ३० सप्टेंबर १९५६ रोजी डॉ बाबासाहेब…
जय श्रीराम गणेश मंडळ, मंठा गणपतीची साई पालखी व साई ड्रायव्हर युनियन चे अध्यक्ष यांच्या हस्ते आरती.
मंठा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक भागातील भाजपा पुरस्कृत जय श्रीराम गणेश मंडळ व साई पालखी सोहळ्याचे अध्यक्ष व साई भक्त व साई ड्रायव्हर युनियनचे अध्यक्ष व सर्व सदस्य व…
