पूर्णा नदी पत्राच्या परिसरात वाळू साठे जप्त होऊ लागले म्हणून मराठवाडा विदर्भातील अधिकाऱ्यांना वाळू माफियांकडून बिर्याणी पार्टी दिली,,,
प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी. जालना जिल्ह्यातील तालुका मंठा येथील पूर्णा नदी पात्रातून परवानगी च्या नावाखाली वाळूचा चोर बाजार होत असल्यामुळे मंठा तहसीलदार यांनी संबंधित…
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मंठा तालुक्यातील 16278 विद्यार्थ्यांना पहिल्या च दिवशी मोफत पाठय पुस्तके वाटप.
1ली मधील सर्व नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत झाले गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा शाळेच्या पहिल्या च दिवशी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठयपुस्तके योजना अंतर्गत इयत्ता1ली …
सुनील पाचपोर यांची टेनिस क्रिकेट जिल्हा प्रमुख पदी निवड
प्रतिनिधी - शिवानंद पवार - युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार तसेच राष्ट्रीय खेळ संवर्धन संस्थेची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशन बुलढाणा जिल्हा प्रमुख पदी श्री सुनील पाचपोर यांची निवड करण्यात…
मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप
वडीगोद्री ( जालना) : मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासनाचा घाट असून लोकनियुक्त सरकार राज्यघटनेशी धोका करत आहे, असा सनसनाटी आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज केला. तसेच तुम्ही राज्यातील…
‘माझं नाव घेऊन 100 कोटी कुणी खाल्ले?’, मनोज जरांगेंच्या आरोपांमुळे खळबळ
मराठा आंदोलनाच्या नावाखाली तब्बल 100 कोटी उकळल्याचा संशय मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे. याच मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी थेट शंभूराज देसाईंकडेच चौकशीची मागणी केली आहे. माझं नाव सांगून ज्यांनी पैसे आणि…
अंतरवालीच्या वेशीवरच ओबीसींचे उपोषण सुरू, आरक्षणाला धक्का लागू नये, लक्ष्मण हाके यांची मागणी
अंतरवाली सराटीच्या वेशीवरच ओबीसींचे गुरुवारी दुपारी आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणामध्ये मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे उपोषणाला बसले आहेत.…
“…तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार, तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार”
जालना : "राजकारण माझा मार्ग नाही आणि मला त्यात जायचेही नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच मागणी असून, ती पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहे. सरकारने तातडीने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी…
वाळू उपलब्ध नसल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी मातीने घरकुल बांधावे का? – नगरसेविका दवणे यांचा संतप्त सवाल
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. प्रतिनिधी- मंठा शहरातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी याकरिता नगरपंचायत कार्यालयासमोर नगरपंचायत प्रशासनाचा निषेध…
जालना शिक्षणाधिकारी कार्यालया समोर शिक्षकांचे उपोषण
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद जालना या कार्यालयासमोर दि 7 जून 2024 शुक्रवारपासून आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आमरण उपोषण करत आहे यामध्ये अतिरिक्त शिक्षक…
काकाचा खून केल्याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हे दाखल!२ अटकेत १ फरार
वाद विकोपाला गेल्यानंतर जनार्धन तुकाराम जोशी यांच्यावर स्वतःच्या मोठ्या भावाचा मुलगा समाधान उत्तम जोशी याने काकाला ट्रॅक्टरखाली चिरडून जागेवरच मारले व मृतदेह लिंबाच्या झाडाखाली टाकून पलायन केले. गावकरी या ठिकाणी…
