ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

काळोना वाडी ग्रामस्थांचे फाट्यावर उपोषण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही गाव महसूल नकाशाबाहेर रस्ता-पाणी-स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर

चिखली, दि. ९ (प्रतिनिधी) :देश महासत्तेकडे वाटचाल करत असतानाच चिखली तालुक्यातील भरोसा भाग १ अंतर्गत येणाऱ्या काळोना वाडी येथील ग्रामस्थांना आजही आपल्या मूलभूत हक्कांसाठी व अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मक्याच्या शेतात उचलून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार! संग्रामपूर तालुक्यातील शेवगा बुद्रूक येथे खळबळजनक घटना दोघांविरुद्ध पोक्सो व अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

संग्रामपूर, दि. ९ (प्रतिनिधी) :संग्रामपूर तालुक्यातील शेवगा बुद्रूक (शेतखेडा) येथे शौचास गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला दोन आरोपींनी बळजबरीने मक्याच्या शेतात उचलून नेऊन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली

KHOZ MASTER KHOZ MASTER

ओव्हरलोड वाहनांचा रस्त्याला ‘भार’! आरटीओंच्या ‘हलकेपणा’मुळे ‘वजनदार’ अपघाताचा धोका : कारवाईची जनतेला प्रतीक्षा

सचिन लहानेबुलढाणा, दि. ९ :जिल्ह्यात क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणाऱ्या ओव्हरलोड मालवाहू वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे अशा वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) कठोर कारवाई होत

KHOZ MASTER KHOZ MASTER

दुःख, कष्ट त्यागाचे समर्पित रूप म्हणजे रमाई

तेल्हारा, दि. ८ (प्रतिनिधी) :दुःख, त्याग आणि कष्ट यांचे समर्पित रूप म्हणजे रमाईंचे जीवन होय, असे प्रतिपादन भिमराव परघरमोल यांनी केले. जळगाव जामोद येथील गौतम नगरमधील बुद्ध विहारात विशाखा महिला

KHOZ MASTER KHOZ MASTER

धाबेकर नगरातील भागवत व कीर्तन महोत्सवाचा समारोप

अकोला, दि. ८ (प्रतिनिधी) :खडकी येथील धाबेकर नगरमधील संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज प्रकटदिन महोत्सवानिमित्त आयोजित हभप मंगेश महाराज वराडे यांच्या भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचा रविवारी (८

KHOZ MASTER KHOZ MASTER

सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त कार्यशाळा

वाशीम, दि. ८ (प्रतिनिधी) :इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून डिजिटल व्यवहार तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मध्यवर्ती बसस्थानकात कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम प्रवाशांना दिली आजाराविषयी माहिती; तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती

अकोला, दि. ८ (प्रतिनिधी) :राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज दूर करून लवकर तपासणी व

KHOZ MASTER KHOZ MASTER

केंद्रीय मंत्री जाधव यांच्याकडून आरोग्य मेळाव्याच्या स्थळाची पाहणी

शेगाव, दि. ८ (प्रतिनिधी) :शेगाव येथे २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनासह विविध संभाव्य स्थळांना भेट देत कार्यक्रम

KHOZ MASTER KHOZ MASTER

नांदुरा आणि मलकापूरमधून पुन्हा दोन तरुणी बेपत्ता

मलकापूर, दि. ८ (प्रतिनिधी) :बुलढाणा जिल्ह्यात तरुण मुली व व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रकार सातत्याने वाढत असून, आता पुन्हा दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत दोन तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोताळा तालुका क्रीडा संकुलाचा होणार कायापालट तहसीलदार सरिता पाटील यांनी राबविले स्वच्छता अभियान

मोताळा, दि. ८ (प्रतिनिधी) :बुलढाणा-मलकापूर रोडवरील दिवाणी फौजदारी न्यायालयाजवळ भव्य असे तालुका क्रीडा संकूल उभारण्यात आले आहे. येथे दररोज शेकडो मुले-मुली सरावासाठी येतात. मात्र, गेल्या काही काळात क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात

KHOZ MASTER KHOZ MASTER