ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

चेतन चोपडे यांच्या रमाई गीतांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद रमाई जयंतीनिमित्त गांधी भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

बुलढाणा, दि. ७ (प्रतिनिधी) :त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त समस्त उपासिका संघ व दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट, बुलढाणा यांच्या वतीने गांधी भवन, जयस्तंभ चौक येथे महाराष्ट्रातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

धामणगाव धाड येथे संत गजानन महाराज प्रगटदिन सोहळा उत्साहात महाआरती, पालखी मिरवणूक व भंडारा महाप्रसादाने भक्तिमय वातावरण

धामणगाव धाड, दि. ८ (प्रतिनिधी) :विदर्भाची पंढरी आणि शेगावचे संत म्हणून ओळखले जाणारे संत शिरोमणी गजानन महाराज यांचा १४८ वा प्रगटदिन सोहळा धामणगाव धाड (ता. बुलढाणा) येथे मोठ्या उत्साहात आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोनोशीत संत गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात साजरा विजय ग्रंथ पारायण, श्रीराम कथा, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

वर्दडी बुद्रुक, दि. ९ (प्रतिनिधी) :येथून जवळ असलेल्या सोनोशी गावात श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त संगीत श्रीराम कथा, विजय ग्रंथ पारायण, कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. सोनोशी

KHOZ MASTER KHOZ MASTER

विवेकानंदनगरात संत गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात साजरा महिला मंडळाचे पारायण, अनिलानंद महाराजांचे प्रवचन; आरती व महाप्रसादाचे आयोजन

चिखली, (प्रतिनिधी) :शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील विवेकानंदनगर, रेस्ट हाऊस मागील परिसरातील नर्मदेश्वर महादेव मंदिरात संत शिरोमणी गजानन महाराज प्रगटदिन भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा प्रगटदिन उत्सव

KHOZ MASTER KHOZ MASTER

एमआयडीसीमधील पुठ्ठा निर्मितीच्या कारखान्याला भीषण आग कोट्यवधींचे नुकसान; आग विझविण्यासाठी १०० गाड्या पाणी वापरले

खामगाव, दि. ९ (प्रतिनिधी) :खामगाव शहराजवळील एमआयडीसी परिसरात असलेल्या ओरिजन पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या पुठ्ठा निर्मिती करणाऱ्या कंपनीला ७ फेब्रुवारी रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

देऊळगाव राजातून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता प्रतापनगर परिसरातील सानियाबी सैयदचा शोध सुरू

देऊळगाव राजा, दि. ९ (प्रतिनिधी) :शहरातील प्रतापनगर परिसरात राहणारी सानियाबी हनीफ सैयद (वय १९ वर्षे) ही तरुणी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजतापासून बेपत्ता झाल्याची घटना घडली असून, या

KHOZ MASTER KHOZ MASTER

दूषित पाण्याने घरोघरी अंगावर गुथी! हिवरा साबळेतील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली विहीर व नळयोजनेची पाहणी जलशुद्धीकरण व नळयोजना नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

डोणगाव, दि. ९ (प्रतिनिधी) :मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे गावात विहिरीतील दूषित पाणी पिल्यामुळे ग्रामस्थांच्या अंगावर गुथी येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावकरी या प्रकारामुळे त्रस्त असून त्यांच्या आरोग्याला गंभीर

KHOZ MASTER KHOZ MASTER

आरोपी ग्रामसेवक व शिपायाने फिर्यादीस भरपाई द्यावी पिंपरी माळी येथील हल्ला प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेश प्रत्येकी ७५०० रुपये नुकसानभरपाई व एक वर्ष चांगल्या वर्तनाचा बॉण्ड

डोणगाव, दि. ९ (प्रतिनिधी) :पिंपरी माळी येथील राजीव महादेव इंगळे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती न दिल्याने संतप्त झालेल्या ग्रामसेवक व शिपायाने त्यांना मारहाण केल्याप्रकरणी मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाने

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रा. वसंत गिरी यांच्या मुलाचा लोणावळ्यात दरीत कोसळून मृत्यू पुण्यात बी.एड. शिक्षण व एमपीएससीची तयारी करीत होता प्रज्वल गिरी मेहकरमध्ये शोककळा, १० फेब्रुवारीला अंत्यसंस्कार

डोणगाव, दि. ९ (प्रतिनिधी) :येथील प्रसिद्ध व्याख्याते तथा साहित्यिक प्रा. वसंत गिरी यांचा मुलगा प्रज्वल गिरी याचा लोणावळा येथे दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

कृषी पर्यवेक्षकास लाच घेताना रंगेहात पकडले एसीबीची पिंपळगाव देवी फाट्यावर कारवाई : चार हजारांची लाच स्वीकारताना अटक

मलकापूर, दि. ९ (प्रतिनिधी) :तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ८.३०

KHOZ MASTER KHOZ MASTER