ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

सरोवर वाचवण्यासाठी लोणार शहर कडकडीत बंद

लोणार, दि. २८ (प्रतिनिधी लोणार सरोवरातील सातत्याने वाढत असलेल्या पाणीपातळीवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आंदोलनाचा पहिला पवित्रा म्हणून आज लोणार शहरात सर्वपक्षीय नेते व शहरवासीयांच्या स्वयंस्फूर्त सहभागातून कडकडीत बंद

KHOZ MASTER KHOZ MASTER

सेक्युलर विचारधारेच्या पर्वाचा अस्त

खामगाव प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुःखत घटना मनाला चटके देणारी आहे. ही घटना एका व्यक्तीच्या निधनापुरती मर्यादित नसून निर्भिड बकृत्व,

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाराष्ट्राच्या राजकारणातील काळा दिवस !

खामगाव प्रतिनिधी : स्पष्टवक्तेपणा, प्रशासकीय अनुभव आणि कार्यक्षम नेतृत्वासाठी ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबाबत समोर आलेली ही बातमी सर्वांनाच अस्वस्थ करणारी आहे. जनतेशी थेट संवाद, ठाम भूमिका आणि निर्णयक्षमतेमुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी सकाळी बारामतीत विमान अपघातात निधन झाले.

खामगाव प्रतिनिधी : या घटनेने राज्यात शोककळा पसरली असून नेते, कार्यकर्ते धक्क्यात आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतेच नगर पालिका निवडणुकीदरम्यान खामगाव शहराला भेट देवून खामगाव शहराच्या नागरिकांना संबोधित केले

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिला नगरसेविकांच्या नावावर कारभार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार

वाशिम प्रतिनिधी : नगरपालिकांमध्ये महिला नगरसेविका निवडून आल्या असल्या तरी प्रत्यक्षात पती किंवा नातेवाईकच कारभार चालवत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, आता अशा ‘बेनामी सत्ताकेंद्रां’ना पूर्णविराम मिळणार आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली : गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा वंचित बहुजन आघाडीने केला निषेध ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

चिखली प्रतिनिधी : जलसंधारण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमात दाखवलेल्या कथित नीच मानसिकतेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. त्यांच्यावर

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील कर्तबगार नेता हरवला…दादांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची श्रध्दांजली

साखरखेर्डा प्रतिनिधी : राज्याचे तडफदार तथा कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त येथे धडकताच सर्वपक्षीयांच्या वतीने तीव्र हळहळ व्यक्त करण्यात आली तर महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील कर्तबगार नेत्याला आज

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजित पवार यांचं विमान अपघातात निधन

विशेष प्रतिनिधी : बुधवारी सकाळी बारामतीत एक गंभीर आणि धक्कादायक घटना घडली. अजित पवार यांना घेऊन येणाऱ्या खासगी विमानाचा बारामती एमआयडीसी परिसरातील विमानतळावर उतरत असताना अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजित पवार यांच्या निधनाने दे.राजात शोककळा शहरातील दुकाने बंद ठेवून श्रध्दांजली

देऊळगाव राजा प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी

KHOZ MASTER KHOZ MASTER

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही” – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

डोणगाव प्रतिनिधी : शिवसेना संस्थापक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डोणगाव नगरीत आयोजित जनसंवाद सभेत बोलताना केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी “जनतेच्या विश्वासाला भविष्यात कधीही तडा जाऊ देणार

KHOZ MASTER KHOZ MASTER