प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा नामोल्लेख टाळणे अॅट्रॉसीटीचा गुन्हा; गिरीश महाजन यांच्यावर कारवाईची मागणी
मुंबई विशेष प्रतिनिधी : प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळणे हा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसीटी) गुन्हा ठरतो. त्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री…
क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेळाडूचा सत्कार
खामगाव प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा विशेष सत्कार करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) डॉ. रामेश्वर पुरी यांच्या हस्ते हा गौरव…
जे. सी. हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
कारंजा प्रतिनिधी - स्थानिक जे. सी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक २४ जानेवारी रोजी ‘संस्कृती’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मानस, मुक्तांगण व अंकुर या हस्तलिखितांचे…
चिखली न्यायालयात आरोग्य शिबिराचे आयोजन
चिखली प्रतिनिधी - भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चिखली न्यायालयातील न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी तसेच विधिज्ञ यांच्यासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. न्यायालयातील वाढते कामकाज लक्षात घेता अधिकारी, कर्मचारी व…
शासनाचे पायाभूत सुविधांसह विकासाला प्राधान्य : पालकमंत्री दत्तात्रय भरणे
वाशीम प्रतिनिधी - जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम होणार असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित व आवश्यक निवास सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांना अधिक…
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन, अपघात नेमका कुठे आणि कसा झाला
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन, अपघात नेमका कुठे आणि कसा झाला? बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. लँडिंग दरम्यान विमान शेतात कोसळून लागलेल्या आगीत अजित…
ग्रामीण रुग्णालयांत काही औषधांचा तात्पुरता तुटवडा आठवडाभरात पुरवठा पूर्ववत होणार; प्रशासनाचा दावा
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये काही औषधांचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्या तरी, प्रशासनानुसार ही परिस्थिती तात्पुरती असून येत्या आठवडाभरात औषधपुरवठा पूर्ववत होण्याचे संकेत आहेत.…
देऊळगाव राजातील श्री व्यंकटेश महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
देऊळगाव राजा (प्रतिनिधी) स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यवस्थापन प्रतिनिधी सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या प्रसंगी श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त आणि…
जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा मेहकर येथे उत्साहात शुभारंभ
मेहकर प्रतिनिधी - जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ सोमवार, २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता तालुका क्रीडा…
टीसी, गुणपत्रिकांसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक; शिक्षण विभागाचा कडक इशारा कागदपत्रे रोखणे बेकायदेशीर; शाळा-महाविद्यालयांवर कठोर कारवाईचे संकेत
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी - शाळा सुटली, निकाल लागला तरी शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) आणि गुणपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांना आजही शाळा व महाविद्यालयांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. थकीत शुल्क, प्रशासकीय खर्च किंवा…
