ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद; पुण्यातील गणेश मंडळांची मागणी, पोलीस आयुक्त निर्णय घेणार

पुणे : विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल आणि डीजेसंदर्भात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या बाबत प्रत्येक मंडळांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली जाईल. गणेश उत्सव उत्साहात मात्र नियमात साजरा व्हावा यासाठी आमचा प्रयत्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणेकरांची लाइफलाइन ‘व्हेंटिलेटर’वर! २०० हून अधिक बस प्रवासी सेवेतून बाद

पुणे : कधी ब्रेकडाऊन, कधी स्क्रॅप तर कधी ठेकेदारांचे कॉन्ट्रॅक्ट संपले... अशा विविध कारणांवरून पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या दिवसेंदिवस घटतच आहे. दुसरीकडे पुणे परिवहन महामंडळाने ताफ्यात नवीन बस आणण्यासाठी राबविलेल्या प्रक्रियेला

KHOZ MASTER KHOZ MASTER

मी विराेधी पक्षनेता असताना सडेताेड टीका; पुन्हा एकत्र, असं चित्र आता दिसेल का? तावडेंचा सवाल

पुणे: 'मी विराेधी पक्षनेता असताना विलासराव देशमुख असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, तटकरे असतील एकमेकांवर सडेताेड टीका दीड-दीड तास करायचाे. पण, जेवणाच्या सुटीत विलासरावांची चिठ्ठी यायची, की जेवायला माझ्याकडे या किंवा

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे स्टेशन, मंगळवार पेठेचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद

पुणे : ससून हॉस्पिटल परिसरातील पाण्याची मुख्य वाहिनी फुटली आहे. ही गळती थांबविण्यासाठी येत्या शुक्रवारी (१६ ऑगस्ट) रोजी या वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे स्टेशन, मंगळवार

KHOZ MASTER KHOZ MASTER

बाजार समिती गोत्यात येण्याची चिन्हे वाढली, अखेर पणन मंत्रीच याकडे देणार लक्ष

पुणे : सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती करणे अपेक्षित असताना शेकडो कर्मचाऱ्यांना डावलून कनिष्ठ लिपिकांची भुसार विभाग प्रमुख व वाहन प्रवेश विभाग पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. व्यापाऱ्यांकडून याबाबत वारंवार

KHOZ MASTER KHOZ MASTER

कादवे खिंडीवरील रस्त्यात दरड हटवली; वेल्हे पानशेत रस्ता पुन्हा सुरु

वेल्हे : वेल्हे ते पानशेत रस्त्यावर असलेल्या कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळुन वेल्हे ते पानशेत रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत पडलेली दरड हटवली व पुन्हा हा

KHOZ MASTER KHOZ MASTER

येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडणारे गजाआड; २ लाखांची रोकड चोरणारी टोळी गजाआड

पुणे : येरवड्यातील तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून दोन लाखांची रक्कम् चोरट्यांनी चोरुन् नेली होती. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनीपुणे-नगर रस्त्यावरील २०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आणि संशयित आरोपीला पकडून् चौकशी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सासरच्या छळामुळे तरूणाचे टोकाचे पाऊल; पत्नीसह सासू, सासऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : सासरच्या छळाला कंटाळून तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी,सासू, सासऱ्यांसह सातजणांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेजस तानाजी चाळेकर (वय २७, रा. बिबवेवाडी)

KHOZ MASTER KHOZ MASTER

अखेर मुहूर्त ठरला; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल उद्या हाेणार खुला, अजित पवारांच्या हस्ते सकाळी ७ वाजता उदघाटन

पुणे: पावसाने उघडीप दिल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलावर डांबराचा शेवटचा थर मारला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. तरीही उदघाटन होत नसल्यामुळे टिकेची झोड उठत होती.

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यातील श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर १६ ऑगस्टपासून एक महिना बंद; नेमकं कारण काय?

पुणे: पुण्यातील श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद राहणार असल्याची माहिती देवस्थानने दिली आहे. ऐन श्रावणात मंदिर बंद झाल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असेही सांगण्यात आले आहे. देवस्थानने

KHOZ MASTER KHOZ MASTER