ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा रौद्रावतार, जयंत पाटील गाडीतून उतरताच आक्रमक आवेशात पुढे सरसावले अन्…

लातूरमध्ये आज मराठा आंदोलकांचा रौद्रावतार पहायला मिळालाय. मराठा आरक्षण आंदोलन आक्रमक स्वरूप घेतानाचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला. शिवस्वराज्य यात्रेसाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

“पुणे अपघात, कोलकत्ता डॉक्टर प्रकरण…”, स्वातंत्र्यदिनी आर्याने व्यक्त केली चिंता, म्हणाली- “या घटनांमधील एक सामान्य धागा…”

आर्या आंबेकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायिका आहे. आपल्या सुमधूर आवाजाने आर्या प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आर्याचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच

KHOZ MASTER KHOZ MASTER

HAPPY INDEPENDENCE DAY TO ALL !!! TO MAKE REELS AND GRAPHICS CONTACT US ON 📞👇 87671 24661 , 81491 77871 @khozmaster@gmail.com

HAPPY INDEPENDENCE DAY TO ALL !!! FROM KHOZMASTER PARIVAR TO MAKE REELS AND GRAPHICS CONTACT US ON 📞👇 87671 24661 , 81491 77871 @khozmaster@gmail.com

KHOZ MASTER KHOZ MASTER

भूक छळायला लागते तेव्हा तिरंगा विकून भरते पोट… चौथी पिढीही रस्त्यावर विकते झेंडे

नांदेड: पोटाची खळगी भरण्यासाठी अन् आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या उपेक्षित माणसांना अजूनही भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी जिंदगी बरबाद करावी लागते. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटून गेली; परंतु

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘काेकण एक्स्प्रेस’ महामार्गाच्या भूसंपादनाला तीव्र विरोध, काही काळ वातावरण तणावपूर्ण

रत्नागिरी : मुंबई-गोवा हे अंतर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून 'कोकण एक्स्प्रेस' हा नवा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या महामार्गासाठीरत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे मंगळवारी भूसंपादनाच्या माेजणीचे काम ग्रामस्थांनी राेखले. ग्रामस्थांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

शरद पवार पडद्या मागून जरांगेना पाठिंबा देतात; लक्ष्मण हाकेंचा आरोप

पुणे: मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या राज्यात संधर्ष निर्माण झाला आहे. मारत आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅलीही सुरु आहे. तसेच त्यांनी सरकारला २९ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

भाजपचे माजी नगरसेवक प्रलंबित कामांसाठी पालिकेत; लोढांच्या नेतृत्वात आयुक्तांसोबत बैठक

मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ६० माजी नगरसेवकांनी मंगळवारी रखडलेल्या कामांबाबत महापालिकेत धाव घेतली. पालिका मुख्यालयात आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांकडे त्यांनी कैफियत मांडली. पालिकेचा कार्यकाळ ७ मार्च

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगर : श्रावणाला सुरुवात होताच सर्वांना लाडक्या बाप्पांच्या आगमनाचेही वेध लागले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आता तयारीला लागले आहेत. त्यांचा उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी यंदा शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४’ची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, राज्यातील प्रथम विजेत्या गणेश मंडळाला ५ लाखांचे बक्षीस मिळणार आहे. कोणते सार्वजनिक गणेश मंडळ सहभागी होऊ शकते नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धा नि:शुल्क आहे. निकष काय असणार १) सार्वजनिक गणेश मंडळाकडून सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन. २) संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी राबविण्यात आलेले उपक्रम. ३) गडकिल्ले, राष्ट्रीय व राज्य स्मारके यांचे जतन व संवर्धन. ४) धार्मिक स्थळांविषयी जनजागृती, जतन व संवर्धन. ५) विविध सामाजिक उपक्रम व कार्य. ६) पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट. ७) ध्वनिप्रदूषणरहित वातावरण. निकषांच्या आधारे परीक्षण गणेशभक्तांसाठी केलेल्या सोयी-सुविधांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि तसेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक राबवले जावेत, म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार दिला जाणार आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे. असे मिळतील पुरस्कार राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम पारितोषिक पटकाविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळास ५ लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाला २ लाख ५० हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला १ लाख रुपयांचे पारितोषक व प्रमाणपत्र, जिल्हास्तरावर प्रथम विजेत्यांना २५ हजारांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख कधी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. कोण करणार परीक्षण गणेशोत्सवाची सुरुवात ७ सप्टेंबरपासून होत आहे. यानिमित्त आयोजित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या परीक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एक जिल्हास्तरीय समिती गठित केली जाईल. ही समिती जिल्ह्यातील मंडळांना भेट देऊन त्यांचे परीक्षण करेल.

मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ६० माजी नगरसेवकांनी मंगळवारी रखडलेल्या कामांबाबत महापालिकेत धाव घेतली. पालिका मुख्यालयात आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांकडे त्यांनी कैफियत मांडली. पालिकेचा कार्यकाळ ७ मार्च

KHOZ MASTER KHOZ MASTER

जय गणेश! गणपती बसवा अन् पाच लाखांचा पुरस्कार मिळवा!

छत्रपती संभाजीनगर : श्रावणाला सुरुवात होताच सर्वांना लाडक्या बाप्पांच्या आगमनाचेही वेध लागले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आता तयारीला लागले आहेत. त्यांचा उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी यंदा शासनाच्या पु. ल. देशपांडे

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्वातंत्र्य दिनानिमित्त कोयना धरण विद्युत रोषणाईने उजळून निघाले

कोयनानगर: स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण काल, मंगळवार (दि.१३) रात्रीपासुन विद्युत रोषणाई व प्रोजेक्टर माध्यमातुन तिरंग्यासह विविध विद्युत दृश्याने उजळुन निघाले. हर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमांतर्गत कोयना

KHOZ MASTER KHOZ MASTER