धक्कादायक! तेलुगू अभिनेता भारत कांतचा भीषण अपघातात मृत्यू; सिनेमॅटोग्राफर त्रिलोकचाही जागीच अंत
हैदराबाद : तेलुगू चित्रपटसृष्टीतून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. उदयोन्मुख अभिनेता भारत कांत आणि प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर त्रिलोक यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा…
विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू; धानोरा गावावर शोककळा
नव्याने बांधलेल्या विहिरीच्या कठड्यावर पाणी मारण्यासाठी बंद पडलेला विद्युत पंप सुरू करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या शेतकऱ्यासह त्याच्या दोन मुलांचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी…
रील बनविण्याच्या नादात चार जणांचा तलावात बुडून मृत्यू
रविवारी सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या चार कोवळ्या जीवांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शिरपूरजवळील धातखेड तलावात घडली. रील बनविणे आणि पोहण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ…
मेहकरात तीन दुकानांना भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
मेहकर - शहरातील नागसेन चौक परिसरातील जानेफळ फाटा–जानेफळ रोडवरील पावर हाऊसजवळ रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर…
देश संकटातून जात असताना संयम बाळगा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन
पंतप्रधान Narendra Modi यांनी हैदराबाद येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना देशातील नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले. जागतिक परिस्थिती, युद्धजन्य वातावरण आणि वाढती महागाई लक्षात घेता नागरिकांनी पुढील एक वर्ष संयमाने वागण्याची गरज…
पोलीस खात्यातच भ्रष्टाचार: लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात २.३८ कोटींचा पगार घोटाळा; चौघांविरुद्ध गुन्हा, तिघांना बेड्या
लातूर - 'रक्षकच भक्षक' बनल्याचा धक्कादायक प्रकार लातूर पोलीस दलात उघडकीस आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन वितरण प्रक्रियेत तब्बल २ कोटी ३८ लाख ९२ हजार ७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी…
एसपी संधू यांच्या आदेशानंतर जाफ्राबाद पोलिसांची कारवाई; वाळू माफियांचा माज उतरवला
जालना - देऊळझरी (ता. जाफ्राबाद) येथील अवैध वाळू उत्खनन प्रकरणात पोलिस कारवाईनंतर सोशल मीडियावर पोलिसांनाच खुले आव्हान देणाऱ्या आरोपीविरुद्ध जाफ्राबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजबीरसिंह संधू…
युवक-युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
पिंपरी-चिंचवड - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, प्रतिमा महिला प्रतिष्ठान आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने युवक-युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील खासगी आस्थापनांमध्ये…
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या नव्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महिला सुरक्षेच्या आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रात मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलीस सेवेत दीर्घ अनुभव असलेल्या मीरा बोरवणकर यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करत कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता महिला आयोगाच्या माध्यमातून त्या महिलांच्या हक्क, न्याय आणि सुरक्षेसाठी…
🔥 तामिळनाडूत ‘TVK’चा चमत्कार! विजयच्या ऐतिहासिक यशावर वडिलांची भावनिक प्रतिक्रिया
2026 च्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूने देशाला मोठा धक्का दिला आहे. एक्झिट पोल्सना धुडकावून लावत Vijay यांच्या Tamilaga Vettri Kazhagam (TVK) पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत थेट सत्तेपर्यंत झेप घेतली आहे. ⚡…
