ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

बुलढाणा शहराच्या विविध भागात ०९ कोटी रुपये किमतीच्या विकास कामाचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाचे लोकार्पण रुपये ६० लक्ष…!

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रयत्नातून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होत आहे..! आज दिनांक २१ जून २०२४ रोजी बुलढाणा शहरातील विविध भागांमध्ये ०९ कोटी

KHOZ MASTER KHOZ MASTER

करंबेळे येथे एसटी बस दरीत उलटली, ११ जण जखमी

देवरुख: देवरुख- संगमेश्वर एसटीबस दरीत पलटी होऊन झालेल्या अपघातात ११ प्रवाशी जखमी झाले. करंबेळेनजीक काल, गुरुवारी हा अपघात झाला. देवरुख-संगमेश्वर राज्यमार्गावर देवरुखातुन सुटलेली एसटीबस गाडी क्रमांक (एमएच २० बीएल २११२)

KHOZ MASTER KHOZ MASTER

दरीबडची येथील लांडग्याला रेबीजची लागण, पाच जणांवर केला होता हल्ला

दरीबडची : दरीबडची (ता.जत) येथे वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी लांडगा गावापासून ४ किमी अंतरावर रायाप्पा कन्नुरे यांच्या वस्तीजवळ मृत अवस्थेत आढळून आला. त्याला रेबीजची लागण झाली होती. रेबीजची लागण झाली असल्याने शवविच्छेदन

KHOZ MASTER KHOZ MASTER

लक्ष्मण हाकेंना सरकारी शिष्टमंडळ भेटताच पंकजा मुंडेंनी फोन फिरवला, म्हणाल्या, मी सरकारच्या धोरणावर नाराज

बीड: ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी सुरु केलेल्या प्राणांतिक उपोषण आता निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने शुक्रवारी जालन्यातील वडीगोद्री येथे येऊन लक्ष्मण हाके 

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रोडवर गॅस गळती, मोठ्या आवाजामुळे नागरिकांत घबराट

पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोठी गॅस गळती झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. रस्त्याचं काम सुरु असताना वायू गळती झाल्याची माहिती उघड झाली आहे. शिवम हॉटेलच्या समोरच्या भागात ही गॅस

KHOZ MASTER KHOZ MASTER

शासनाचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला, पंकजा म्हणाल्या-मुख्यमंत्र्यांनी स्वत: जावं!

मुंबई : वडीगोद्री (ता. अंबड) येथे ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या उपोषणकर्त्यांच्या भेटीला सरकारचे शिष्टमंडळ गेल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करून मुख्यमंत्री

KHOZ MASTER KHOZ MASTER

फटाका कारखान्यात भीषण स्फोट, वटपौर्णिमेमुळे मोठा अपघात टळला, अन्यथा.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातीत फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. एकामागे एक झालेल्या भीषण स्फोटामुळे परिसर हादरला. सुदैवाने आज वटपोर्णिमा असल्यामुळे जिवितहानी झाली नाही. या कारखान्यात जवळपास 15 महिला मजूर

KHOZ MASTER KHOZ MASTER

वतन इनामी जमिनीचा प्रश्न सोडवा अन्यथा स्वातंत्र्य दिनावर बहिष्कार घालू : तानसेनभाई ननावरे

पिंपरी : वतन जमिनीच्या विषयाकडे कोणतेही सरकार प्रामाणिकपणे पाहत नाही. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आदिवासींच्या जमिनी हस्तांतरण करण्यास पायबंद घातला. त्याचप्रमाणे महार वतन जमिनी बाबतही कायदा करून कडक अंमलबजावणी केली

KHOZ MASTER KHOZ MASTER

दोन वर्षांत ३१ हजार जणांनी गिरवले योगासनांचे धडे; मनपाच्या ११६ शिव योग केंद्रांत प्रशिक्षण

मुंबई : मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये सद्यस्थितीला एकूण ११६ शिव योग केंद्रे कार्यरत असून, या ठिकाणी जून २०२२ पासून ते मे २०२४ पर्यंत ३१ हजार ६२३ नागरिकांना योग प्रशिक्षण देण्यात आले

KHOZ MASTER KHOZ MASTER