ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

पाणी उशिरा दिल्याच्या रागातून कार थेट हॉटेलमध्येच नेण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षक जखमी

चिपळूण (जि. रत्नागिरी) : पाणी उशिरा दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ग्राहकाने चक्क हॉटेलमध्येच कार नेण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार चिपळूण शहरातील काविळतळी येथे शनिवारी रात्री घडला. हाॅटेलसमोर दुचाकी असल्याने त्याचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

रात्री हॅप्पी बर्थ डे, सकाळी अंत्यविधीचा दुर्दैवी प्रसंग; कोब्रा जातीचा साप चावल्याने बालकाचा मृत्यू!

 वटार (नाशिक ) : नियती खूप कठोर असते. तिच्यापुढे कुणाची मात्रा चालत नाही. रात्री मुलाची वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या माता-पित्याला सकाळी आपल्या एकुलत्या एक मुलाचा अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ आली. येथील

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘इंद्रायणी स्नान करिती त्यांना, यातनाच मिळती सकळ’ ढिम्म शासनव्यवस्थेचा वारकऱ्यांना त्रास

पिंपरी : अवघ्या वारकरी संप्रदायाचे ऊर्जास्रोत असणाऱ्या श्री क्षेत्र देहूगाव आणि श्रीक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी गटारगंगा झाली आहे. निर्ढावलेले अधिकारी, ढिम्म शासनव्यवस्था आणि असंवेदनशील राजकारणी यांना इंद्रायणीचे दुःख समजत नाही.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुगाच्या बाजारभावाला झळाळी, पेरा घटल्याने भविष्यात वाढणार बाजारभाव

वाशिम जिल्ह्यासह राज्यात कडधान्याचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला आहे. आता पावसाळ्यात कडधान्यांच्या मागणीत वाढ होत असताना मूग  आणि उडिदाचा साठा मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे बाजार समित्यांत या शेतमालाचे दर गगनाला

KHOZ MASTER KHOZ MASTER

अखेर ‘आले’ खरेदीवर तोडगा निघाला, प्रतवारी न करता सरसकट खरेदी करण्याचा ठराव

सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या सरसकट आले खरेदीच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. सातारा बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत प्रतवारी न करता जुने आणि नवे 'आले' सरसकट

KHOZ MASTER KHOZ MASTER

खुशिला मनसे कडून आर्थिक मदत!

संगीता तायडे. दै, खोजमास्टर. हिंगणा. खुशिला एम. बी. बी. एस च्या दुसऱ्या वर्षी सुध्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. वाडी येथील गरीब परिवारातील झोपडीत

KHOZ MASTER KHOZ MASTER

संत येती घरा,तोची दिवाळी दसरा..!🚩🚩

आज देऊळगांव राजा शहरातील शुंभागी लॉन्स येथे श्री.योगेश पंजाबराव जाधव फाऊंडेशन च्या वतीने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात प्रथमच संताची मांदियाळी संत संमेलन व पंचक्रोशीतील वारकऱ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

KHOZ MASTER KHOZ MASTER

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपती मुर्मू जी यांची काल राष्ट्रपती भवन दिल्ली येथे राज्यमंत्री ना.श्री. प्रतापरावजी जाधव यांनी सदिच्छा भेट घेतली

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपती मुर्मू जी यांची काल राष्ट्रपती भवन दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री.जे.पी नड्डा जी यांच्या समवेत केंद्रीय आयुष व आरोग्य ( स्वतंत्र प्रभार

KHOZ MASTER KHOZ MASTER

मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृह येथे १० आंतरराष्ट्रीय योग दिन वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

स्थानिक  ; वाशिम येथे १० ,आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहामध्ये मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृह सिव्हीला रोड  वाशिम येथे उत्साहा मध्ये साजरा करण्यात आला आहे.. या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन वस्तीगृहाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

टक्केवारीपोटी शहरातील विकास कामे निकृष्ट दर्जाची!

नगर परिषद मुख्याधिकारी, अभियंता, कंत्राटदारांचे संगनमत असल्याची ‘आप’ची तक्रार जिल्हा प्रतिनिधी/ प्रदिप पट्टेबहादुर वाशिम : वाशिम नगर परिषदेअंतर्गत केल्या जाणाऱ्या विकास कामांच्या टक्केवारी पोटी ही कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER