डोंबिवलीत मेट्रोच्या कामामुळे झाली विद्यार्थ्यांची कोंडी, शाळेचं सत्र करावं लागलं रद्द
डोंबिवली: कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोेंडी होते. याचा नाहक त्रास नागरीकाना सहन करावा लागतो. या वाहतूक काेंडीमुळे डोंबिवलीतील विद्यानिकेतन या शाळेला वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. वाहतूक काेंडीमुळे…
भाजपा महाराष्ट्रात काढणार धन्यवाद यात्रा; देवेंद्र फडणवीसच राज्यात नेतृत्व करणार
मुंबई - लोकसभा निकालात पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्षनेतृत्वाला केली होती. परंतु पक्षनेतृत्वासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी विनंती अमान्य केली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री…
गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावेच ठरेनात, शास्त्रशुद्ध तपासणी नसल्याने प्रस्ताव नाकारुन परत
कोल्हापूर : गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावे किती आहेत हेच जिल्हा परिषदेला ठरवता आलेले नाही. मग उपाययोजना कशी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अव्वाच्या सव्वा गावांची संख्या…
व्याजाच्या पैशाला कंटाळून प्रयोगशाळा परिचराची आत्महत्या; आठ जणांविरुद्ध गुन्हा
मलकापूर: व्याजाच्या पैशाला कंटाळून येथील लि.भो.चांडक विद्यालयातील प्रयोगशाळा परिचराने आत्महत्या केली. विष प्राषनानंतर पाचव्या दिवशी १९ जून रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा…
शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास द्यावा – आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़
कल्याण: विद्यार्थी हा आपल्या शिक्षकांशी जास्तीत जास्त जवळ असल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीकोनातून प्रयत्नशील राहावे. शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केडीएमसीच्या…
हिंगोलीतून लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ हजारो ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे रवाना
हिंगोली : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे सुरू केलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून हजारो ओबीसी समाज बांधव आज रवाना झाले आहेत.…
…तर केंद्रातील NDA सरकार कधीही कोसळू शकते; काँग्रेस खासदार राहुल गांधींचा दावा
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार तिसऱ्या कार्यकाळात अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. केंद्रातील सत्ताधारी एनडीएकडे संख्याबळ खूप कमी आहे. जराही गडबड झाली तरी सरकार कोसळू शकते…
मुंबई पदवीधर निवडणुकीत डॉ. दीपक सावंत करणार किरण शेलार यांचा प्रचार
मुंबई : येत्या दि. २६ जून रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाची महत्वाची निवडणूक होणार आहे. शिंदे सेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने राज्याचे माजी आरोग्य…
राहुल गांधींनी काँग्रेस मुख्यालयात साजरा केला वाढदिवस; मल्लिकार्जुन खरगेंनी भरवला केक…
Rahul Gandhi Birthday : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा आज(19 जून) 54 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देशभरातून राहुल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, राहुल यांनी काँग्रेस मुख्यालयात केक…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी संदीप गवई यांची नियुक्ती
मुंबई:- बुलढाणा जिल्हयातील मेहकर येथील शाहू फुले आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र…
