ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

विरोधकांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या; ‘भुजबळ नाराज’ चर्चेला अजितदादांकडून पूर्णविराम

पुणे: लोकसभा निवडणुकीदरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘स्वप्नांशिवाय यश अधुरं…’! १२ तासांची नोकरी करत UPSC ची तयारी, अखेर परमिता जिंकली

 देशातील सर्वात मोठी आणि कठीण असणारी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस- आयपीएस (IAS, IPS) होण्याचे स्वप्ने लाखो तरुण-तरुणी पाहतात. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा टक्का अगदी नगण्य असल्याने प्रत्येक वर्षी केवळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं…

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. मृत्यूपूर्वी महिला डॉक्टर रात्री एक वाजेपर्यंत

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘माझं नाव घेऊन 100 कोटी कुणी खाल्ले?’, मनोज जरांगेंच्या आरोपांमुळे खळबळ

मराठा आंदोलनाच्या नावाखाली तब्बल 100 कोटी उकळल्याचा संशय मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे. याच मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी थेट शंभूराज देसाईंकडेच चौकशीची मागणी केली आहे. माझं नाव सांगून ज्यांनी पैसे आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

आठ कोटींची ‘फेअर प्ले’ची मालमत्ता जप्त, लोकसभा निवडणुकीत केले होते बेटिंग

मुंबई - नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभेच्या निकालात तसेच आयपीएल आणि अन्य क्रिकेटच्या सामन्यात ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या फेअर प्ले ॲप कंपनीला ईडीने दणका देत कंपनीची बँकेतील रक्कम, डिमॅटमधील शेअर्स, आलिशान घड्याळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांना खरिपासाठी उपयोगात येईना मदत; अतिवृष्टीच्या अनुदानाचे पोर्टलच अंडर मेंटनन्स

हिंगोली जिल्ह्यात अनेक शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. ईकेवायसी करूनही रक्कम मिळत नाही. तीन तालुक्यात तर एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तीन दिवसांपासून ही साईटच अंडर मेंटनन्स

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुलींच्या मोफत शिक्षणावरुन वाद, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती घोषणा; अध्यादेश नसल्याने संभ्रम

कोल्हापूर : राज्यातील पारंपरिक शिक्षणाबरोबर अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, डिप्लोमा आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचे १०० टक्के शुल्क राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्यातील कुठल्या धरणांत किती पाणी? जाणून घ्या सविस्तर

 आजच्या पाणीसाठा (water Storage) आणि विसर्ग अहवालानुसार राज्यातील धरणांत किती पाणी शिल्लक आहे. तसेच कुठल्या धरणात किती पाणी आणि कोणत्या धरणातून विसर्ग सुरु आहे. तसेच आज कुठल्या धरण (Gangapur dam)

KHOZ MASTER KHOZ MASTER

पदभार स्विकारताच ना. जाधवांचा देहदानाचा संकल्प

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७१ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच दिल्लीत पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे खासदार प्रता पराव जाधव यांची वर्णी लागली असून त्यांनी नुकताच आरोग्य राज्यमंत्र्याचा पदभार स्विकारला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

माँ आत्मशक्ती मंडळातर्फे ना. जाधवांचे स्वागत फटाक्यांची आतिषबाजी व भाजपासेना युतीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला

खामगाव : बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे लाडके खासदार तथा नवनियुक्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे १३ जून रोजी खामगांव शहरात प्रथम आगमन प्रसंगी जलंब नाका येथे मॉ आत्मशक्ती व्यायाम व

KHOZ MASTER KHOZ MASTER