ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई यांच्या नेतृत्वाखाली तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ व भिमरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

KHOZ MASTER KHOZ MASTER

केवळ पदार्थांना रंग-टेस्ट देणं नाही तर हळदीच्या पाण्याचे शरीराला होतात अनेक फायदे!

भारतात हळदीचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. याने पदार्थांना एक वेगळा रंग मिळतो सोबतच टेस्टही वाढते. पण हळदीचे इतकेच फायदे नाहीत. हळद एक आयुर्वेदिक औषधी आहे. आयुर्वेदात हळदीला खूप महत्व

KHOZ MASTER KHOZ MASTER

२००७ नंतर पहिल्यांदाच पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रवाहित झाली गोदावरी नदी

मागील पाच ते सात वर्षांपासून कमी व अवेळी पडणाऱ्या पावसामुळे गोदावरीनदी पावसाळ्यात कधीही ओसंडून वाहिली नव्हती. पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले तरच गोदावरीनदीमध्ये पाणी दिसून येत होते. मात्र, यंदा

KHOZ MASTER KHOZ MASTER

अंतरवालीच्या वेशीवरच ओबीसींचे उपोषण सुरू, आरक्षणाला धक्का लागू नये, लक्ष्मण हाके यांची मागणी

अंतरवाली सराटीच्या वेशीवरच ओबीसींचे गुरुवारी दुपारी आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणामध्ये मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे उपोषणाला बसले आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई शिक्षकमध्ये भाजपसमोर शिंदेसेनेचे आव्हान ; शिवाजी शेंडगे पुरस्कृत उमेदवार

मुंबई - विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार मागे घेतल्यानंतर आता शिंदेसेनेने मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवाजी शेंडगे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घाेषित केले आहे. शिंदेसेनेचे सचिव संजय मोरे यांनी गुरुवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

घरांच्या भाववाढीत मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकावर; नाइट फ्रँक कंपनीकडून सर्वेक्षण प्रसिद्ध

मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही अंती मुंबई हे शहर घरांच्या भाववाढीत जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. याच क्रमवारीत दिल्ली शहराने पाचवा क्रमांक गाठला आहे.   बांधकाम क्षेत्रातील घडामोडींचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘दिल्लीतून तिकीट जाहीर झाले होते, पण…’, या कारणामुळे भुजबळांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली

पुणे: लोकसभा निवडणुकीदरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी आता

KHOZ MASTER KHOZ MASTER

वादळी वाऱ्यासह पाऊस होणार; राज्याच्या या भागात यलो अलर्ट

पुणे : सध्या महाराष्ट्रातील जवळपास सर्व भागांमध्ये मान्सून पोहोचला असून, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (दि. १४) पावसाचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

विधानसभा निवडणुकीत धारावीचा मुद्दा पेटणार? पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला डेअरीचा बळी

मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वे आणि 'बेस्ट'ची जमीन दिल्यानंतर कुर्ला डेअरीची जमीनही देण्यात येत असल्याने लोकप्रतिनिधींनी आगपाखड केली आहे. दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या अखत्यारितील कुर्ला येथील ८.५ हेक्टर येथील ही जमीन

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘एक मुठ्ठी अनाज’ उपक्रमाद्वारे धान्यसंकलन, सुसंस्कृती फाउंडेशनतर्फे निराधार मुलांना मदत

नाशिक : सुसंस्कृती फाउंडेशनतर्फे राबविण्यात आलेल्या ‘एक मुठ्ठी अनाज’ उपक्रमात १५०० किलो धान्य आणि ६४ हजार रुपयांची मदत मिळाली आहे. गुरुदक्षिणा सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पिंक फार्मसीचे

KHOZ MASTER KHOZ MASTER