बार मालकांच्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, परवाना निलंबनाच्या कारवाईचे प्रकरण
मुंबई : पुण्याच्या पोर्शे प्रकरणानंतर किरकोळ कागदपत्रांवरून उत्पादन शुल्क विभागाकडून रेस्टॉरंट व बारचे परवाने रद्द करण्यात येत असल्याची तक्रार करत मुंबई व ठाण्यातील काही बार व रेस्टॉरंट मालकांनी उच्च न्यायालयात…
मुंडे घराणे ३४ वर्षांनंतर प्रथमच सत्तेपासून दूर
बीड : बीडचे नाव निघाले की, गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते. १९९० ते २०२४ अशी सलग ३४ वर्षे मुंंडेंच्या घरात खासदार, आमदार आणि मंत्रिपद राहिले आहे; परंतु यावेळी २०२४ च्या…
केवळ ३१.५३ टक्के मते घेऊन प्रतापराव जाधव पोहोचले लोकसभेवर
मुंबई : राज्यातील ४८ नवनिर्वाचित खासदारांपैकी टक्केवारीमध्ये सर्वांत जास्त मते पडली ती भाजपचे उत्तर मुंबईतील उमेदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना. एकूण वैध मतांच्या ६५.६८ टक्के मते त्यांनी घेतली. सर्वांत…
नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतच्या कानशिलात लगावलेल्या CISF महिला जवानावर मोठी कारवाई
काल एका घटनेने सगळीकडे खळबळ माजली. ती म्हणजे नुकतीच खासदार झालेल्या कंगना रणौतला एअरपोर्टवर एका CISF महिला जवानाने कानशिलात लगावली. या घटनेची सर्वत्र खूप चर्चा झाली. कंगनाने सोशल मीडियावर व्हिडीओ…
पुण्यात कुमठेकर रस्त्यावरील मुलींच्या वसतिगृहात भीषण आग, एकाचा गुदमरून मृत्यू
पुणे :पुणे शहरातील कुमठेकर रस्त्यालगत असणाऱ्या एका चार मजली इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या भीषण आगीत गुदमरून एकाचा मृत्यू झाला. राहुल कुलकर्णी (वय अंदाजे ४५) असे मृत्युमुखी पडलेल्या…
निवडणुकीत फटका बसल्यावर सरकारला जाग; ७५ हजार नोकरभरतीचे काय झाले? मागविली माहिती
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कांदा, सोयाबीनसह मराठा आरक्षणाच्या मुद्याने जमिनीवर आणले. निवडणुकीत फटका बसल्यानंतर आता सरकार खडबडून जागे झाले असून, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार…
रस्त्यांवर १० जूननंतर कोणतेही खोदकाम नको; अभिजित बांगर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई : पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा, असे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, पाऊस तोंडावर येऊनही रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे ही कामे मार्गी लावण्यासाठी…
अयोध्येमध्ये भाजपाला आघाडी, पण या मतदारसंघांमुळे बदललं फैजाबादमधील गणित
रामललांची जन्मभूमी असलेली अयोध्या ज्या लोकसभा मतदारसंघात येते तिथे भाजपाच्या झालेल्या पराभवाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील नव्या राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यानंतर…
कर्मचाऱ्यांवरील हल्ला सहन करणार नाही; मुंबई महापालिका आयुक्तांचा इशारा
मुंबई : पवईत अतिक्रमणांवर कारवाई करणाऱ्या पालिका कर्मचारी आणि पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्याची मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गंभीर दखल घेतली असून, असे हल्ले कदापि सहन केले जाणार नाही, असा…
खासदार साहेब, काेथरूड भागातील NDA टेकडी, बीडीपीकडे दुर्लक्ष नकाे!
पुणे : गेल्या दीड वर्षापासून कोथरूड परिसरातील जिजाईनगर भागातील एनडीए टेकडीला जोडून असलेल्या बायो-डायव्हर्सिटी पार्कच्या (बीडीपी) आरक्षित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध टेकडीफोड, वृक्षतोड आणि अनधिकृत बांधकामे होत आहेत. अनेक मोठी झाडे…
