काशीपुत्र, भगवान मोदी पिछाडीवर, हा यूपीचा नाही देशाचा कल, राऊतांकडून भाजपची खिल्ली
मुंबई: देशात सध्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी एनडीएला मोठा धक्का बसताना दिसत आहेत. या ठिकाणी इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी मोठी लीड घेतल्याचं चित्र आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय…
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप
मुंबई : मालवणी पोलिसांनी अफनान पटेल (२३) याच्याविरोधात तीन तलाकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याने पत्नीला व्हाॅट्सॲपवर तलाक, तलाक, तलाक असा मेसेज केल्याचा आरोप आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.…
रेकी करून सलमानचा करणार होते गेम; बिष्णोई, गोल्डी गँगच्या चौघांना अटक
नवीन पनवेल : बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार गँगच्या चौघांना पनवेलसह बंगळुरू, छत्रपती संभाजीनगर, गुजरात आदी राज्यांतून पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने…
सलमान खान हत्याकट प्रकरणी आणखी एकाला अटक
नवीन पनवेल : सलमान खान हत्येच्या कटाप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली. दीपक हवासिंग गोगालिया ऊर्फ जॉनी वाल्मीकी (३०, रा. ग्राम तिग्रणा ठाणा, भिवानी, हरियाणा) याला नवी मुंबई पोलिसांनी हरियाणातील…
दुचाकी वरून पडलेल्या महिलेला एसटी बसने चिरडले
ST bus accident तालुक्यातील रोहना येथून पारवा ता. पुसद कडे जात असलेल्या दुचाकी स्वार महिला रस्त्यावर पडली असता त्याच दरम्यान भरधाव एसटी बसच्या चाकाखाली आल्याने घटनास्थळी सदर महिला ठार झाल्याची घटना…
हक्काच्या राज्यात भाजपला धक्का बसणार, C-व्होटरचा मोठा अंदाज, थेट निकालाच सांगितला.
सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. यामुळे सध्या याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 4 रोजी आहे. भाजपसाठी…
जिल्हा रुग्णालयात चक्क स्वाक्षरी घोटाळा! काय आहे प्रकार जाणून घ्या
बुलढाणा : अलीकडच्या काळात विविध कारणांनी गाजत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये आता अजबच घोटाळा उघडकीस आला आहे. रुग्णालयातील कनिष्ठ लिपीकानेच वैद्यकीय देयकांवर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सह्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रकरणी…
नगरपालिकेच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे मंठा शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर त्यांना महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याची जबाबदारी मिळताच त्यांनी मंठा शहरासाठी सुमारे 16 कोटी रुपये किंमत असलेली पाणीपुरवठा…
जालना जिल्ह्यासह परतूर मंठा तालुक्यात शेतकऱ्यांच्या २०० कोटीची लुट करणाऱ्यांचे लायसन्स रद्द करा..
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मुख्यमंत्र्यासह श्री कापसे जिल्हा कृषी अधिकारी जालना यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने २७ मे २०२४ रोजी निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आहे, तक्रारीत…
धावत्या बीएमडब्लू कारवर बसून स्टंटबाजी करणं भोवलं, कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांची कडक कारवाई
कल्याणमध्ये भर रस्त्यात बीएमडब्लू कारवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे ज्या कारवर बसून शुभम मितालिया हा तरुण स्टंट करीत होता. ती कार एक अल्पवयीन…
