चिखली-मेहकर मार्गावर एसटी बस आणि एका खाजगी बसचा भीषण अपघात.एका महिलेचा यात जागीच मृत्यू !२५ प्रवासी या अपघातात जखमी झाले आहे.
मन्सूर शहा दैनिक खोज मास्टर न्यूज धोत्रा भनगोजी (चिखली बुलढाणा):--बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-मेहकर मार्गावर एसटी बस आणि एका खाजगी बसचा भीषण अपघात ( झालाय. या बस मध्ये एकूण ४४ प्रवासी होते.…
समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सौ.रूचिता नाईक यांना राजेश्री जीवनगौरव पुरस्कार प्रदान …..
मुंबई, ता ०२ :- समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशज सौ. जयश्री राजेमहाडीक चव्हाण यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे जीवनगौरव…
इचकेवाडीत चोरट्यांचा शेळ्यांवर डल्ला : शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान
इचकेवाडीत चोरट्यांचा शेळ्यांवर डल्ला : शेतकऱ्याचे ५० हजार रुपयांचे नुकसान कवठे येमाई दि. ०४ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) - शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाईच्या इचकेवाडी चौकात अष्टविनायक महामार्गालगत वास्तव्यास असणारे तरुण शेतकरी साईनाथ फक्कड इचके…
कवठे येमाईत जिल्हा बँकेचे एटीएम सुरु – नागरिकांना मोठा दिलासा
कवठे येमाईत जिल्हा बँकेचे एटीएम सुरु - नागरिकांना मोठा दिलासा कवठे येमाई दि. ०५ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) - लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे व अष्टविनायक महामार्गावरील महत्वाचे व मोठी व्यापारी बाजार पेठा असलेले गाव असलेल्या…
पाण्यातून विषबाधा झाल्याने ९ शेळ्या, ५ मेंढ्यांचा मृत्यू
पाण्यातून विषबाधा झाल्याने ९ शेळ्या, ५ मेंढ्यांचा मृत्यू ; शिरूरच्या पिंपरखेड येथील घटना ; मेंढपाळांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान ; शिंदेवाडीत ही उष्माघाताने ४ शेळ्या दगावल्या कवठे येमाई दि.…
कवठे येमाई येथे श्री गुरुचरित्र पारायण सोहळा उत्साहात सुरु
कवठे येमाई दि. ०५ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) श्री गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर अंतर्गत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र…
कृषीमाल भावांतर योजना वरदान ठरणार!
# उपमुख्य मंत्र्याची खामगावातुन घोषणा, #सुरूवात बुलडाण्यातुन करा , स्वप्निल देशमुख वानखेड : यावर्षी अत्यल्प पावसाचा फटका पिकांना बसला, उत्पन्न कमी झाले व भावातही शेतकरी लुटला गेला. शासनाच्या धोरणामुळे शेतमालाला…
धोत्रा भनगोजी येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे युध्द पातळीवर प्रयत्न !
मन्सूर शहा दैनिक खोज मास्टर न्यूज.धोत्रा भनगोजी. (चिखली) :---धोत्रा भनगोजी.येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे युध्द पातळीवर प्रयत्न !सुरू. धोत्रा भनगोजी येथील पाणीपुरवठा गाव तलाव कोरडा पडल्याने जवळजवळ बंद झाला होता. याची…
सौ.किरण वाघ साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फ़िल्म प्रोडक्शनच्या वतीने पुरस्कार सोहळा संपन्न बुलडाणा : सामाजिक राजकीय आणि पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य…
इंडिया आघाडीची सोयगाव शहरात प्रचार सभेला उसळला जनसमुदाय जनतेचा मोठा प्रतिसाद
प्रतिनिधि/गोकुळसींग राजपूत सोयगाव शहरात दि.०२/५/२०२४ रोजि असंख्य कारकर्त्यांच्या व नागरिकांच्या अति उत्साहामध्ये इंडिया आघाडीची सभा पार पडली या सभेत अनेक भाजपाच्या कार्यकर्ते यांनी महा विकास आघाडीमधे जाहीर प्रवेश केला.तसेच शिवसेनेचे…
