अकोला जिल्ह्यातील पातुर नजीक हायवे वर दोन वाहनांचा भीषण अपघात सहा जण ठार !
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातुर येथील नव्याने निर्माण झालेल्या चार पदरी महामार्गावर आज दिनांक ३ मे रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान वाशिम कडून येणारी Mh 37 V 0511 डस्टर व आकोल्याकडून…
ज्या घरात आई-बाप आपल्या लेकरांना वेळ देत नाही त्या घरात तरुणपणी लेकर थांबत नाहीत—- हभप— समाधान महाराज शर्मा
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,०४ आज आई-बाप पैशाच्या मागे सारखे धावत असून त्यांना आपल्या पोटच्या लेकरांकडे लक्ष द्यायला वेळ नाही,आपली पोटची पोर,पाळणा घरात किंवा परक्यांच्या हवाली करून दिवसातील…
समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सौ.रूचिता नाईक यांना राजेश्री जीवनगौरव पुरस्कार प्रदान …..
मुंबई, ता ०२ :- समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशज सौ. जयश्री राजेमहाडीक चव्हाण यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे जीवनगौरव…
शॉर्टसर्किट झाल्याने किराणा दुकान जाळून खाक : सुमारे २६ लाखांचे नुकसान : शिरूरच्या टाकळी हाजीतील घटना
कवठे येमाई दि. ०३ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणात किराणा माल व दुकानातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून…
शॉर्टसर्किट झाल्याने किराणा दुकान जाळून खाक : सुमारे २६ लाखांचे नुकसान : शिरूरच्या टाकळी हाजीतील घटना
कवठे येमाई दि. ०३ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणात किराणा माल व दुकानातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून दुकानातील…
बिल्डींग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने उमेश इंगळे यांचा सत्कार
अकोला प्रती - १ मे जागतिक कामगार दिना निमित्त्य बिल्डींग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने असंघटीत मजूर मेळाव्याचे आयोजन आबासाहेब खेडकर सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी कामगारांसाठी झटणारे सामाजिक…
“मतदान जनजागृती”साठी धावले रवळा,जवळा येथे अजिंठा वनविभाग
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये दि.२/५/२०२४ रोजी मतदान विषयी जनजागृती करण्यात आली.रवळा, जवळा येथे जालना व छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना विधानसभा अंतर्गत मतदारांना मतदान…
हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारकात वीर पत्नी गोदावरीताई राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,०१ मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक स्व,नारायणसिंह राजपूत यांच्या वीर पत्नी श्रीमती गोदावरीताई नारायणसिंह राजपूत यांच्या हस्ते येथील पालिकेच्या हुतात्मा जगन्नाथ भालेराव स्मारकात…
भवन व अंधारी येथे थापा मारणाऱ्यांना जनता आता घरचा रस्ता दाखवणार
अंधारी व भवन येथील प्रचार सभेत डॉ. कल्याण काळे यांचा विश्वास छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर;अंधारी व भवन येथे विकासाच्या नावाखाली केंद्रातील भाजप सरकारने मागील दहा वर्षांत केवळ…
महाविकास/इंडिया आघाडीची गणोरी व पाल येथे डॉ कल्याण काळे यांची प्रचार सभा संपन्न झाली.
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत फुलंब्री;फुलंब्री आणि परिसराचं किंबहुना आपल्या संपूर्ण भागाचं वैभव असलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना या भाजप नेत्यामुळे बंद पडून, विकायची परिस्थिती आली आहे. आम्ही अनेकदा तो…
