ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

सार्वजनिक भोजन तयार करताना आचारी ,केटर्स व कामगार यांनी स्वच्छतेचे व शुद्धतेचे भान ठेवावे

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,११ लग्न समारंभ,विशेष शुभ कार्य,महाप्रसाद ,व काल्याचे कीर्तन इत्यादी कार्यक्रम समयी हजारो नागरिक भोजन घेतात ,या समयी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो अशा समयी

KHOZ MASTER KHOZ MASTER

देवळगाव गुजरी आठवडे बाजारामुळे एसटी बस बंद जेष्ठ नागरिक व विद्यार्थी झाले त्रस्त ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार बाजार मेणरोडच्या बाजूला बसवा; मनोहर जगताप यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील मंगळवार दिवशी एसटी गावात येत नसल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी व जेष्ठ नागरिक, महिला हे त्रस्त झाले आहेत. देवळगाव गुजरी आठवडे बाजार

KHOZ MASTER KHOZ MASTER

सर्वधर्मीय पवित्र श्रध्दास्थान तीर्थक्षेत्र हजरत गौस ए आझम दस्तागिर बाबा दर्गा सिंदखेड राजा येथे वार्षिक उत्सव ऊर्स शरीफ निमित्त मोफत कर्करोग (कैंसर) तपासणी , नेत्ररोग (मोतीबिंदु) तपासनी आणि उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा सिंदखेड राजा: हजरत गौस ए आझम दस्तागिर बाबा दर्गा सिंदखेड राजा हे सर्व धर्मीय लोकांचे जागृत श्रध्दा स्थान असून येथे लाखो लोक भारताच्या काना

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलीस पाटलांना मासिक २० हजार रुपये पगार द्या!

देवेंद्र सिरसाट. (दै, खोजमास्टर) नागपूर. (प्रलंबित मागण्यांसाठी पोलीस पाटील संघटना एकवटली तहसीलदार बांबल मार्फत गृहमंत्री फडणवीस यांना निवेदन) पोलीस पाटील हे प्रशासन व ग्रामसंस्था मधील अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून ग्रामिण

KHOZ MASTER KHOZ MASTER

Mumbai Weather Update : मुंबई होणार Cool, रात्रीचा पारा घसरणार; या तारखेपासून घ्या गुलाबी थंडीची मजा…

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचं वादळ आता थांबलं असून हलक्या थंडीला आता सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेल्वे सुरक्षा रामभरोसे, लोहमार्ग पोलिसांची शेकडो पदे रिक्त, ६२० कर्मचाऱ्यांच्या जीवावर कारभार

छत्रपती संभाजीनगर: लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एक हजार ७९३ किलोमीटर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्याही लाखोंपेक्षा अधिक आहे. या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लोहमार्ग पोलिसांवर आहे. लोहमार्ग

KHOZ MASTER KHOZ MASTER

अन्यथा सरकारने कांद्याला द्यावा चार हजार भाव; अंबादास दानवे यांची मागणी

नागपूर : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावण्यापूर्वी कांद्याचा भाव प्रति क्विंटल ४००० ते ४२०० रुपये होतो. निर्यातबंदीनंतर कांद्याचा दर कमी होऊन १२०० ते १५०० रुपयांवर आला आहे. कांदा उत्पादन शेतकऱ्यांना न्याय

KHOZ MASTER KHOZ MASTER

एक महिन्यात कासारी नदीचे पात्र दुसऱ्यांदा कोरडे

माजगावः पुलाजवळ कासारी नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे कृषी पंपांचे फुटबॉल उघडे पडले आहेत. ... कासारी नदीचे पात्र महिन्यात दुसऱ्यांदा कोरडे ऐन रब्बी हंगामात चौदा गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजगुरूंच्या स्मारकाला अखेर मुहूर्त, आराखड्यास सरकारची मान्यता, कसे असणार स्मारक? जाणून घ्या

पुणे: देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामात स्वतःच्या जीवाची आहुती देऊन पुण्यासह महाराष्ट्राचे नाव देशाच्या नकाशावर झळकविलेल्या शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावी राजगुरुनगर (ता. खेड) येथे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य सरकारने मान्यता

KHOZ MASTER KHOZ MASTER

गुड न्यूज! मोबाइलप्रमाणे मीटर रिचार्ज करा अन् वीज वापरा, २९ लाख पुणेकरांना स्मार्ट मीटरची भेट

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील २९ लाख ग्राहकांचे पारंपरिक वीजमीटर बदलून प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. या ग्राहकांना मोबाइलप्रमाणे प्रीपेड स्मार्ट मीटर रिचार्ज करून वीज वापरता येणार आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER