ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

हडपसर ते दिवे घाट रस्ता चौपदरी होणार, पालखी मार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या सुटणार

पुणे : पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने ७९२.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागरी समस्यांबाबत तक्रारी, सूचना पाठवा देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या सीईओ पुष्पांजली रावत यांचे आवाहन

देहूरोड, : ‘‘मूलभूत नागरी सुविधा पुरवत असताना कुठे कमतरता राहत असेल; तर नागरिकांनी आपल्या भागातील तक्रारी व सूचना पाठवाव्यात. त्यावर, तातडीने कार्यवाही केली जाईल. स्वच्छतेला प्राधान्य देऊन वॉर्ड निहाय सर्व

KHOZ MASTER KHOZ MASTER

कै. लांडगे नाट्यगृहाला शाळांची स्नेह संमेलनासाठी पसंती

भोसरी, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाला स्नेह संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड शहरासह शहराबाहेरीलही शाळांची पसंती मिळत आहे. संमेलनासाठी नाट्यगृह फेब्रुवारी महिन्यापर्यंत ‘हाऊस फुल्ल’ झाले आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या उत्पन्नातही भर पडत आहे.कै. अंकुशराव लांडगे

KHOZ MASTER KHOZ MASTER

चेंबर खचल्याने बस अडकून वाहतुकीचा खोळंबा

जुनी सांगवी,  नवी सांगवी फाटा ते घोलप महाविद्यालय कॉर्नर मुख्य रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण काम सुरू आहे. मुख्य रस्ता असल्याने नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडीकरांना येथून ये-जा करण्यासाठी एकेरी

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका संपावर; वाघोली, वाडेबोलाई, पेरणे केंद्रावर होणार परिणाम

वाघोली : पूर्व हवेलीतील तीन महत्त्वाच्या वाघोली, पेरणे व वाडेबोलाई प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका व इतर कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सध्या या तिन्ही केंद्राची मेडिकल अधिकारी यांच्यावरच भिस्त आहे. या

KHOZ MASTER KHOZ MASTER

नीरा नदीच्या दूषित पाण्याने सांगवीकर त्रस्त; कारखानदारांवर कारवाई करण्याची मागणी

माळेगाव : सध्या दुष्काळी पार्श्वभूमीचा विचार करता नीरा नदीमधील बंधाऱ्यातील उपलब्ध पाणी दूषित होताना दिसून येत आहे. मासे मृत्यूमुखी पडत आहेत, हीच परिस्थिती कायम राहिल्यास उन्हाळ्यामध्ये सांगवी,निरावागज, शिरवली, खांडज ,

KHOZ MASTER KHOZ MASTER

बळीराजाला कांद्यानं रडवलं; दरांतील उतार थांबेना, नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये ५०० रुपयांनी घसरले भाव

मनमाड : कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ तसेच दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची धावपळ उडाली, तर मालेगाव, चांदवडकडे जाणारे मार्ग बंद झाल्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुणे लोकसभा पोटनिवडणूक तत्काळ घ्या! उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश

मुंबई - पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी चपराक लगावली. निवडणूक न घेण्याचा आयोगाचा निर्णय विचित्र असून लोकप्रतिनिधींशिवाय ही जागा जास्त काळ रिकामी

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोर्ले तर्फ ठाणे ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

पोर्ले तर्फ ठाणे ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा पोर्ले तर्फ ठाणे, ता. १३ ः पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे आयोजित विशेष ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी सरपंच वनिता तानाजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, मलाही कुणबी प्रमाणपत्र द्या : गौतमी पाटील

पुणे : आपल्या मनमोहक अदांनी अनेकांना घायाळ करणारी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने राज्यातील धगधगत्या मराठा आरक्षण प्रश्नावर भाष्य केलंय. ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना ते मिळालंच पाहिजे, असं सांगताना मलाही

KHOZ MASTER KHOZ MASTER