शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह वादावर उद्या Supreme Court of India मध्ये सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या ठरलेल्या शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह वादावर उद्या Supreme Court of India मध्ये सुनावणी होणार आहे. ही सुनावणी भारताचे सरन्यायाधीश Surya Kant यांच्या खंडपीठासमोर होणार असल्याची माहिती…
Cricket : वर्ल्ड कप फायनलनंतर बोर्डाचा मोठा गेम, एका मालिकेसाठी 2 कर्णधार, टीम जाहीर, सीरिज कधीपासून?
ICC Men's T20 World Cup 2026 फायनलनंतर लगेचच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या मालिकेची खास गोष्ट म्हणजे एका मालिकेसाठी 2…
अकोला महापालिकेच्या ३१ शाळांचे सोशल ऑडिट यशस्वीपणे पूर्ण
अकोला प्रतिनिधी : सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता विभाग, मुंबई यांच्या प्रभारी प्रविण वि. इंगळे (सोशल ऑडिटर) यांच्या नेतृत्वाखाली अकोला महानगरपालिका अधिनस्थ ३१ शाळांचे सोशल ऑडिट दिनांक ५ ते ८ मार्च…
नागपूरच्या व्यापाऱ्याची १ कोटी १३ लाखांनी फसवणूक
नागपूर प्रतिनिधी : नागपूर येथील एका व्यापाऱ्याला पश्चिम बंगालमध्ये शालेय साहित्य व गणवेश पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्याच्या आमिषाने १ कोटी १३ लाख ४१ हजार ३६० रुपयांची फसवणूक झाली. लकडगंज पोलीस…
अत्याचार करून महिलेचा खून; आरोपी गजाआड
नागपूर प्रतिनिधी: नारा वस्ती परिसरातील एका शेतातील खोलीत अंदाजे ४०–५० वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी शवविच्छेदन अहवालानंतर समजले की, चारित्र्यावर संशयावरून प्रियकराने महिलेची मारहाण करून हत्या केली.…
हभप संदीपन महाराज: समाधान ही संतांची स्थायी वृत्ती
अकोला प्रतिनिधी : समाधान हा मनुष्याचा भाव आहे आणि त्यासाठी आयुष्यभर संसारिक व्यवहार करीत असतो, परंतु प्रत्यक्षात स्थायी समाधान मिळणे सहज शक्य नाही. हभप संदीपन महाराज शिंदे यांनी सांगितले की,…
अकोटमध्ये गोवंश तस्करी करणाऱ्यांवर कारवाई
अकोट प्रतिनिधी : ग्रामीण पोलीसांच्या ऑपरेशन प्रहार मोहीमेत गोवंशीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. कारवाईची सविस्तर माहिती: अकोट ग्रामीण पोलीसांना ७ मार्च रोजी गोपनिय माहिती मिळाली की, काही…
आईच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ स्मशानभूमीसाठी बाकड्यांची भेट
देऊळगाव राजा प्रतिनिधी : आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अनमोल ठेवा असते. तिच्या आठवणी आयुष्यभर प्रेरणा देत राहतात. अशाच आईच्या स्मृती जपत समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देऊळगाव राजा तालुका महसूल…
राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात २७८६ दिव्यांगांची आरोग्य तपासणी
बुलढाणा प्रतिनिधी : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात दिव्यांग बांधवांसाठी विशेष आरोग्य तपासणी व नोंदणी शिबिर घेण्यात आले.…
चिखली : महिला दिनानिमित्त विधानसभेत सक्षमीकरणावर विशेष चर्चा
चिखली प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र विधानसभेत महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरण या विषयावर विशेष चर्चा झाली. या चर्चेत सहभागी आमदार श्वेता महाले यांनी डिजिटल युगातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा…
