अंबरनाथ : एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; तीन कंपन्यांना आग
अंबरनाथ – ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंबरनाथ येथील आनंदनगर MIDC परिसरात आज सकाळी एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर लागलेल्या आगीने…
भारत : एलपीजी सिलिंडरबाबत अफवा; गॅस एजन्सीसमोर गर्दी, मात्र तुटवडा नसल्याचा सरकारचा दावा
नवी दिल्ली – मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण–इस्रायल संघर्ष पार्श्वभूमीवर भारतात एलपीजी सिलिंडरबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शहरांमध्ये व गावांमध्ये गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.…
यवतमाळ : कोंबडी चोरीच्या संशयातून तरुणाची हत्या; आरोपी अटकेत
यवतमाळ प्रतिनिधी : तालुक्यातील ईचोरी येथे चोरीच्या संशयातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत तरुणाचे…
बुलडाणा : उन्हाळ्याच्या झळा वाढताच लिंबू महाग; किलोला २०० ते ३०० रुपये
बुलडाणा (प्रतिनिधी) – उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस, वाढलेले तापमान आणि इंधन दरवाढ यामुळे लिंबाच्या उत्पादनात घट झाली असून मागणी वाढल्याने दर चांगलेच…
मेहकर : आग्या मोहोळाच्या मधमाशांचा त्रास; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
मेहकर प्रतिनिधी : शहरातील अनेक व्यापारी सध्या आग्या मोहोळाच्या मधमाशांमुळे त्रस्त झाले असून मधमाशांच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे व्यवसायात मंदीचे सावट असताना दुसरीकडे मधमाशांच्या त्रासामुळे व्यावसायिकांना…
विदर्भात उष्णतेची लाट; तापमान ४० अंशांपार
वाशिम (प्रतिनिधी) – मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे परिसरात उष्णतेची लाट सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.…
बजेट 2026 मध्ये 5 प्रादेशिक मेडिकल हब स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय
नवी दिल्ली प्रतिनिधी : केंद्र सरकारने बजेट 2026 मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचा निर्णय घेत राज्य सरकारे आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने देशात 5 प्रादेशिक मेडिकल हब स्थापन करण्याची घोषणा केली आहे.…
एलपीजी गॅस दरवाढ: ऑटो-रिक्शा, हॉटेल्स, पर्यटनावर युद्धाचा फटका
अकोला / सोलापूर / नाशिक, 10 मार्च 2026 – आखाती देशातील युद्धाचा प्रभाव आता भारतातही जाणवत आहे. एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे शहरातील ऑटो-रिक्शा चालक आणि हॉटेल व्यवसायिक अडचणीत आले आहेत. ऑटो…
US-Israel-Iran युद्ध: ‘पंतप्रधान मोदींच्या एका कॉलने थांबू शकतं युद्ध’, माजी यूएई राजदूताचा मोठा दावा
मध्य पूर्वेत युद्धाची दहा दिवस:गेल्या 10-11 दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला, ज्यात इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू…
मोठी बातमी! युद्धात इस्त्रायलची मोठी चूक, ट्रम्प प्रचंड संतापले; अमेरिका-इस्त्रायल आमने-सामने
मध्य पूर्वेत युद्धाचे १० दिवस : अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर सुरु असलेल्या हल्ल्यांमध्ये दोन्ही बाजूंनी मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला तोडीस तोड प्रत्युत्तर दिले आहे.…
