विदर्भात उभे राहणार ‘वनौषधी हब’; शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक शेतीकडे वळावे — प्रतापराव जाधव
बुलढाणा, दि. २६ (प्रतिनिधी): विदर्भात वनौषधींची समृद्ध परंपरा असून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत औषधी वनस्पतींची लागवड करून उत्पन्नाचे नवे मार्ग खुले करावेत, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.…
लोकवर्गणीतून केला शाळेचा कायापालट घुस्सर जि.प. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम
मोताळा, दि. २६ (प्रतिनिधी): “आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचे ऋण फेडायचे” या भावनेतून तालुक्यातील घुस्सर बु. येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा घुस्सर बु. च्या माजी विद्यार्थ्यांनी लोकवर्गणी…
वडगाव तेजन परिसरात निलगायींचा धुमाकूळ; उभ्या पिकांचे लाखोंचे नुकसान
वडगाव तेजन, दि. २६ (प्रतिनिधी): वडगाव तेजन परिसरात सध्या निलगाय (ब्ल्यू बुल) यांच्या कळपांचा प्रचंड उपद्रव वाढला असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष…
आयसीआय क्लासेस चे ‘जेईई’मध्ये उल्लेखनीय यश
देऊळगाव राजा (प्रतिनिधी): देऊळगाव राजा येथील आयसीआय क्लासेसमधील विद्यार्थ्यांनी यंदाच्या Joint Entrance Examination (जेईई) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेत उतरलेल्या विद्यार्थ्यांनी मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर…
लाळ्या-खुरकुत’ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
शेंदुर्जन (प्रतिनिधी): शेतकऱ्यांचा मुख्य जोडधंदा असलेल्या पशुधनाचे आरोग्य जपण्यासाठी तसेच दुग्धोत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने केंद्र व राज्य शासनामार्फत ‘लाळ्या-खुरकुत’ (Foot and Mouth Disease) रोग नियंत्रण व निर्मूलन मोहीम हाती…
जो भारतभूमीला माता मानतो, तो हिंदू’ — परीक्षित जावडे
मलकापूर, दि. २६ (प्रतिनिधी): “हिंदू म्हणजे जो जाती-पातीच्या पलीकडे विचार करतो, भारतीय संस्कृतीचे पालन करतो, भारतभूमीला माता मानतो आणि देशातील सर्व धरोहर व थोर पुरुषांविषयी आदर बाळगतो, तो हिंदू होय,”…
प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘जल अर्पण दिवस’ साजरा होणार सीईओ गुलाबराव खरात यांची माहिती : ग्रामीण पाणीपुरवठा योजना हस्तांतरणासाठी विशेष उपक्रम
बुलढाणा, दि. २६ (प्रतिनिधी): ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांचे संचालन व देखभाल आता ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ८ ते…
स्वच्छता अभियानातून संत गाडगे बाबा यांना आदरांजली
मेहकर, दि. २६ (प्रतिनिधी): वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि लोककलावंत फाऊंडेशन यांच्या वतीने पालघरवासीयांच्या परिसरात तसेच वाचनालय परिसरात स्वच्छता अभियान राबवून त्यांना…
जि.प. शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात गाडगेबाबांना अभिवादन
दाताळा (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या माळेगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत २३ फेब्रुवारी रोजी Sant Gadge Baba यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात कडू हिवाळे यांच्या…
साधना भवटे यांना पीएचडी पदवी प्रदान
बुलढाणा, दि. २६ (प्रतिनिधी) येथील भौतिकोपचार तज्ञ व आहारतज्ञ डॉ. साधना अशोक भवटे यांना Sant Gadge Baba Amravati University कडून ‘आहारशास्त्र व पोषण’ या विषयात २३ फेब्रुवारी रोजी पीएचडी पदवी…
