मायलेकांचा करुण अंत; तुरीच्या ज्वाळांत चिमुकल्याचा होरपळून मृत्यू हरणखेड येथील हृदयद्रावक घटना
मलकापूर, दि. २६ (प्रतिनिधी) नियतीने एका आनंदी कुटुंबावर क्षणात घाला घालत मायलेकांचे जिव्हाळ्याचे नाते कायमचे तोडले. बैलगाडीवरील तुरीच्या गंजीला लागलेल्या भीषण आगीत सात वर्षीय ओम संदीप होले याचा होरपळून मृत्यू…
गुरुजींच्या प्रमाणपत्राची नव्हे; अपंगत्वाचीच तपासणी व्हावी ‘संवर्ग एक’चा गैरवापर? अनेकांनी तपासणीला दांडी; दोषींवर कडक कारवाईची मागणी
सुनील मतकर | देऊळगाव राजा, दि. २६ बुलढाणा जिल्हा परिषदेत बदली प्रक्रियेत ‘संवर्ग एक’ अंतर्गत मिळणाऱ्या सवलतींसाठी काही शिक्षकांकडून अपंगत्वाच्या बोगस प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे केवळ कागदपत्रांची…
ट्रॅक्टरमधील मका उधळून सरकारचा निषेध हमीभावाच्या नावाखाली लूट; शेतकऱ्यांचा संताप उफाळला
मलकापूर, दि. २६ (प्रतिनिधी) हमीभाव जाहीर करूनही प्रत्यक्ष खरेदी केंद्रे सुरू न केल्याच्या निषेधार्थ मलकापूर येथे २६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष नीलेश नारखेडे यांच्या…
प्रा. पुरुषोत्तम चाटे पीएचडीने सन्मानित
मोताळा, दि. २६ (प्रतिनिधी): शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील प्रा. पुरुषोत्तम चाटे यांना नुकतेच पीएचडी पदवीने सन्मानित करण्यात आले. प्रा. चाटे हे…
दुधा येथील ‘गजानन ज्वेलर्स’वर मध्यरात्री दरोडा ४ लाख ८० हजारांचे चांदीचे दागिने लंपास
धाड, दि. २६ (प्रतिनिधी) धाड पोलीस स्टेशन हद्दीतील दुधा (ता. बुलढाणा) येथे असलेल्या ‘गजानन ज्वेलर्स’ या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकत सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांचे चांदीचे…
राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ. आशुतोष गुप्ता ‘आयुष गौरव’ पुरस्काराने सन्मानित आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारातील कार्याची दखल
चिखली, दि. २६ (प्रतिनिधी) चिखलीचे सुपुत्र डॉ. आशुतोष गुप्ता यांना आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘आयुष गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान महामहीम Droupadi Murmu यांच्या हस्ते प्रदान…
व्हिडीओ व्हायरलची धमकी देत विवाहितेवर अत्याचार आरोपीविरुद्ध बलात्कार व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
अंढेरा, दि. २६ (प्रतिनिधी) अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विवाहित महिलेवर धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये…
एसआयआर कामात हलगर्जी; बीएलओ व पर्यवेक्षकांना नोटीस
डोणगाव, दि. २६ (प्रतिनिधी) मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मेहकर निवडणूक विभागाने ही कारवाई…
मुबलक पाणी असताना ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’ तहानले चिखली एमआयडीसीमध्ये कृत्रिम टंचाईचा उद्योगांवर परिणाम; उद्योजक अडचणीत
कैलास गाडेकर | चिखली, दि. २६ जिल्ह्यातील औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र मानल्या जाणाऱ्या चिखली एमआयडीसीमध्ये सध्या पाणीपुरवठ्याबाबत गंभीर विरोधाभास निर्माण झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अंतर्गत येणाऱ्या या…
तुमच्यासाठी २५ फेब्रुवारी २०२६ चे संक्षिप्त आणि आकर्षक दैनिक राशीभविष्य —
🔴 मेष (Aries) घर, प्लॉट किंवा दुकान खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. आरोग्य सुधारेल. हट्टीपणा टाळा आणि कोणाविषयीही द्वेष बाळगू नका. मित्रांसोबत नवीन व्यवसायाची योजना आखू शकता. 🟢 वृषभ (Taurus)…
