ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

गावंडे कॉलेज ऑफ फार्मसीच्या रासेयो शिबिराचा समारोप

चिखली, दि. १२ (प्रतिनिधी) :संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी, साखरखेडी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दि. १ ते ८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान दत्तक ग्राम मोहाडी

KHOZ MASTER KHOZ MASTER

दुःखाचे कारण न बनता आनंदाचे माध्यम बना : चैतन्यश्री

लोणार, दि. १२ (प्रतिनिधी) :दैनंदिन जीवन मंगलमय ठेवायचे असेल तर सदैव प्रसन्न राहणे आवश्यक आहे. चुकीच्या मार्गाने कमविलेली संपत्ती धर्मआराधनेतून सतमार्गी लावावी आणि कुणाच्याही दुःखाचे कारण न बनता आनंदाचे माध्यम

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिर्ला नेमाने येथे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

खामगाव, दि. १२ (प्रतिनिधी) :जवळील शिर्ला नेमाने येथे जयराम महाराज सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. येत्या १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जयंती

KHOZ MASTER KHOZ MASTER

नांदुऱ्याजवळ जेसीबीने दुचाकीला उडवले मलकापूरचे निवृत्त कर्मचारी गंभीर

नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल नांदुरा, दि. १२ (प्रतिनिधी) :मलकापूर-नांदुरा मार्गावर वडनेर भालजी नजीक असलेल्या ठाकूर पेट्रोल पंपाजवळ जेसीबीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार शेषराव नामदेवराव

KHOZ MASTER KHOZ MASTER

समाजात सकारात्मकता निर्माण झाल्यास धर्म आराधना वृद्धिंगत होते

लोणार, दि. १२ (प्रतिनिधी) :गावात गुरुभगवंतांचे आगमन होण्यासाठी पुण्यसंचय लागतो. लोणारकर पुण्यवान असल्यामुळेच येथे जैन साधू-संतांना येण्याची संधी मिळत आहे. धार्मिक कार्य करताना केवळ परंपरा जपणे पुरेसे नसून समर्थनभाव आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

दसरखेड येथे महाराजस्व अभियानाचे आयोजन

मलकापूर :तालुक्यातील नरवेल मंडळातील मौजे दसरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमास तहसीलदार समाधान

KHOZ MASTER KHOZ MASTER

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी तांत्रिक कर्मचारी घेताहेत विद्युत सुरक्षेची शपथ

बुलढाणा :विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ‘शून्य विद्युत अपघात’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महावितरणने राज्यातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवारी किंवा आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामाची सुरुवात विद्युत सुरक्षा

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रल्हाद महाराज संस्थानमध्ये दासनवमी महोत्सवाला प्रारंभ

साखरखेर्डा, दि. १२ (प्रतिनिधी) :येथील गोविंद रामानंद समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज रामदासी संस्थानमध्ये दि. ११ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान दासनवमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या आठ दिवसांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्नेहसंमेलनामुळे मुलांच्या सुप्त गुणांना चालना : पळसकर

डोणगाव :स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून मुलांच्या सुप्त गुणांना चालना मिळते तसेच त्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळते, असे मत माजी सभापती राजेंद्र पळसकर यांनी व्यक्त केले. स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

खेळाडूंच्या पथसंचलनात आकर्षक देखाव्यांचा सामाजिक संदेश जिल्हा परिषद विभागीय क्रीडा-सांस्कृतिक महाकुंभाचा शानदार प्रारंभ; पाच जिल्ह्यांच्या ११५० खेळाडूंचे लक्षवेधी सादरीकरण

बुलढाणा, दि. १२ (प्रतिनिधी):जिल्हा क्रीडा संकुल येथे आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय जिल्हा परिषद विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महाकुंभाच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी खेळाडूंच्या पथसंचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उद्घाटन समारंभास

KHOZ MASTER KHOZ MASTER