पुणे विद्यापीठात १११ जागांवर प्राध्यापकांची भरती; आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार
पुणे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या २१५ रिक्त पदांपैकी १११ जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार असून, त्यासाठी जाहिरात येत्या आठवड्यात प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे…
Pune PMPL: पीएमपीच्या महिला विशेष बस कुठेत? धक्के खात महिलांचा प्रवास, मौल्यवान ऐवजाच्या चोरीतही वाढ
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) गर्दीच्या वेळी महिलांसाठी १९ मार्गांवर २४ महिला विशेष बस सोडण्याचे जाहीर केले होते; पण काही मार्गांवर महिला विशेष बस धावत नसल्यामुळे महिलांना पुन्हा त्रास…
विकसित भारत संकल्प यात्रेत ‘लोंढरे’च्या नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद ; अभावग्रस्त प्रत्येक वंचिताच्या जीवनात विकासाचा प्रभाव निर्माण करणार डॉ. विजयकुमार गावित
प्रविण चव्हाण नंदुरबार -:देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील गरजू लोकांचे जीवन अजूनही अभावाने भरले आहे. अशा अभावग्रस्त प्रत्येक वंचितांच्या जीवनात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विकासाचा प्रभाव…
ममता’चा पहिला नातू ‘एचआयव्ही निगेटिव्ह
कात्रज - गुजर-निंबाळकरवाडीतील ममता फाउंडेशन संस्थेत निराधार व जन्मजात एड्ससारखा गंभीर आजार नशिबी आलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो. मुलांचे संगोपन करत असताना त्यांचा पुर्णपणे सांभाळ करण्याचे काम फाऊंडेशमार्फत करण्यात येत…
मल्टिप्लेक्स चालकांची शक्कल, पण मराठी सिनेमांना बसतोय मोठा फटका; निर्मात्यांचीही होतेय कोंडी
कोल्हापूर: वर्षात चार आठवडे मराठी चित्रपट लावण्याची सक्ती झाली, दंड टाळण्यासाठी ‘प्राइम शो’ऐवजी प्रेक्षकांच्या गैरसोयीच्या वेळेत तो लावण्याचा धडाकाच सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सनी लावला आहे. यामुळे चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक मिळत…
यंदाचा साखर हंगाम ‘कडवट’, गाळप-उत्पादन अन् उताराही घटला, साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढली
कोल्हापूर : यंदाचा साखर कारखान्यांचा गळित हंगाम कडवट होणार असल्याचे स्पष्ट संकेत पहिल्या महिन्यात झालेल्या उत्पादनाच्या आकडेवारीवरून मिळत आहेत. सुरू झालेल्या कारखान्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली असून, ऊसगाळप आणि उतारा…
डॉक्टर सुनील कायंदे यांनी केली पाहणीअवकाळी पाऊस झाल्यामुळेगारपीट
दत्ता हांडे देऊळगाव राजा. बुलढाणा जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने पिकांना प्रचंड फटका बसला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आज सकाळी सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव लेंडी, पळसखेड चक्का या गावांत…
दुय्यम निबंधक कार्यालयात दलालामार्फत कामे घेणे बंद करा
विजयकांत गवई प्रति चिखली:- चिखली सह दुय्यम निबंधक कार्यालयात दलालामार्फत काम घेणे बंद करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि.1 डिसेंबर 2023 रोजी देण्यात आले. चिखली तालुक्यातील…
नंदुयबार जिल्हयात रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे – प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नरेश पाडवी.
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी) सध्या नंदुरबार जिल्ह्यात विविध कारणांसाठी रुग्णांना रक्ताची अत्यावश्यक गरज आहे. पुरवठ्यापेक्षा मागणीचे प्रमाण जास्त असल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. यास्तव इच्छुक रक्तदाते आणि स्वयंसेवी संस्था तसेच…
डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे. अपर्णा पाटील
प्रविण चव्हाण नंदुरबार : बदलते हवामान व अवकाळी पाऊस यामुळे डासोत्पत्तीस्थानात वाढ होऊन डेंग्यू व चिकुन गुनिया या आजाराचा प्रसार होत असून नागरीकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन केल्यास डेंग्यू व…
