नंदुरबार

Latest नंदुरबार News

नवापूर येथे एक लाखाची दारूसह ५ लाखाचा मुद्देमाल जप्त , दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.

प्रतिनिधी प्रविण  चव्हान‌ नंदुरबार  क्राइम नवापूर येथून सोनगडमार्गे गुजरात राज्यात अवैधरित्या विक्रीसाठी जाणारी १ लाखाची दारु नवापूर पोलीसांनी जप्त केली आहे . याबाबत दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

KHOZ MASTER KHOZ MASTER

काळंबा येथे कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण..

प्रतिनिधी प्रविण चव्हाण तालुक्यातील काळंबा येथे शेती देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन हाताबुक्यांनी व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ,

KHOZ MASTER KHOZ MASTER

फसवणूकीच्या गुन्ह्यातील 04 वर्षांपासुन फरार आरोपीस : स्थानिक गुन्हे शाख़ेने राजस्थान राज्यात ठोकल्या बेड्या… 

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार फसवणूकीच्या गुन्ह्यातील 04 वर्षांपासुन फरार आरोपीस  स्थानिक गुन्हे शाख़ेने राजस्थान राज्यात ठोकल्या बेड्या. सविस्तर वृत्त असे कि, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

हेल्मेटचा वापर करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेटसह मोटार सायकल

हेल्मेटचा वापर करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेटसह मोटार सायकल रॅली.... प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत असे निदर्शनास आले

KHOZ MASTER KHOZ MASTER

इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत….  

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत इलेक्ट्रीक मोटर व इतर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

KHOZ MASTER KHOZ MASTER

दोन वर्षापूर्वी अपहरण करुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरात राज्यातून अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाकडून सुखरूप सुटका..

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करुन पिडीत मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले.अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाकडून एका आरोपीतास ठोकल्या बेडया..   अधिक माहिती अशी कि ,सकऱ्या गुजला

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिला लोकशाही दिनाचे 21 नोव्हेंबर रोजी आयोजन

प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार  महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 21 नोव्हेंबर, 2022 रोजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

जातपडताळणीच्या त्रृटीची पुर्ततेसाठी 21 नोव्हेंबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन..

प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार कार्यालयामार्फत  शैक्षणिक, सेवा, निवडणूक संदर्भातील अर्जदाराचे प्रलंबित अर्ज, प्रस्ताव निकाली काढण्यात येणार असल्याने अनुसूचित जमाती वगळून ज्या मागासवर्गीय प्रवर्गाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत विद्यार्थ्यांना आवाहन..

प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार अनुसूचित जाती,भटक्या व विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेले व व्यवसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यात आलेले विद्यार्थ्यांनी त्यांची

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठा समाजाच्या युवक-युवतींसाठी प्रशिक्षणाचे आयेाजन

प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था,पुणे व एम एस एम ई-टेक्नॉलॉजी सेंटर इंडो जर्मन टुल रुम,औरंगाबाद यांच्याद्वारे राज्यातील मराठा,कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा

KHOZ MASTER KHOZ MASTER