लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीला जीवे ठार मारण्याची धमकी
प्रविण चव्हाण नंदुरबार -: शहादा येथे लग्न करण्यास नकार दिल्याच्या करणावरुन तरुणीवर अॅसिड टाकून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस…
दुचाकीस्वाराला कारने उडवले ; अपघातात दोन ठार.
नंदुरबार -: नवापूर तालुक्यातील धुळे-सुरत महामार्गावर सावरट गावा जवळील उड्डाणपुलावर दुचाकी व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याच्या उपचारासाठी व्यारा येथे घेऊन जात असताना सोनगड दरम्यान…
ट्रक व कारचा अपघात, एअर बॅग मुळे चार जणांचे वाचले प्राण…
प्रविण चव्हाण नंदुरबार -: नवापूर शहरा लगत स्टेशन रोड नजीक ट्रक व जीपचा अपघात झाला. ट्रक ने कारला एका बाजूला जोरदार धडक दिल्याने कार मधील दोन एअर बॅग उघडल्याने…
एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी..
प्रविण चव्हाण नंदुरबार- : शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये शासन अनुदानित, अनुदानित अल्पसंख्याक, खाजगी विनाअनुदानित आणि विनाअनुदानित अल्पसंख्याक महाविद्यालयांचे प्रवेश तसेच अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य…
प्रत्येक व्यक्तिला द्यावा जल जीवन मिशनचा लाभ : पालकमंत्रीडॉ.विजयकुमार गावित
प्रविण चव्हाण नंदुरबार-: प्रत्येक गावांत जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवितांना एकही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे…
अल्पवयीन मुलीच्या विवाह मंडपात पोहचली शहादा पोलिसांची वरात !
प्रविण चव्हाण नंदुरबार : जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता हा महत्वाकांक्षी उपक्रम जिल्हयात राबविण्यात येत आहे. बुपकरी ता. शहादा येथे होणारा बालविवाह थांबविण्यास शहादा पोलीसांना…
नंदुरबारात ट्रक-आयशर मध्ये धडक; एक ठार
प्रविण चव्हाण नंदुरबार -: नंदुरबार- दोंडाईचा रस्त्यावरील हॉटेल राज दरबारजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक-आयशरमध्ये धडक झाल्याने घडलेल्या अपघातात चालक ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. राज दरबार जवळ…
दुचाकींच्या अपघातात तरुणाचा मृत्यू; तिघे जखमी
प्रविण चव्हाण नंदुरबार -: तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन क्र.४ या गावाजवळ दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. तर तिघांना दुखापत झाली असून याप्रकरणी एका दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात…
इमाम बादशहा दर्गा परिसरातील कब्रस्तानात आग..
प्रविण चव्हाण नदुरबार : शहरालगत असलेल्या इमाम बादशहा दर्गा परिसरातील कब्रस्तानात अचानक आग लागली. स्थानिक नागरिक व नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले.नंदुरबार शहरा लगत असलेल्या…
खुटवडा ग्रामपंचायत च्या सरपंच उपसरपंच सह ग्रामस्थांनी गटविकास अधिका-यांना दिले निवेदन.
ग्रामसेविकेचं मनमानी कारोभार प्रविण चव्हाण नंदुरबार -: धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खुटवडा ग्रामपंच्यायतीत कार्यरथ असलेल्या ग्रामसेविकेच्या मनमानी कारभाराला कंटाळुन अखेर सरपंच, उपसरपंच, सदस्य,व गावातील ग्रामस्थांसह गटविकास अधिकारी पंचायत समीती धडगांव…
