नागपूर

Latest नागपूर News

नवं अलिशान घर बांधलं पण जुनी सवय महागात पडली; एका घटनेनं चोरट्याची थेट तुरुंगात रवानगी, ते स्वप्न भंगलं

नागपूर: चोरीच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण नागपूरमधील ही चोरी अनोखी आहे. त्याचे कारणही विचित्र आहे. नागपूर पोलिसांनी या चोरांना अटक केली तेव्हा चोरीचे कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले.…

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘समृद्धी’ हत्याकांडाचा उलगडा: त्रास असह्य झाल्याने बायकोला ब्लेडने संपवलं; नेमकं काय घडलं?

नागपूर : त्रास असह्य होत असल्याने पतीने नातेवाईक व मित्राच्या मदतीने ब्लेडने गळा चिरून पत्नीची हत्या केली. हिंगणा पोलिसांनी समृद्धी महामार्गालगतच्या वडगाव गुजर येथील महिलेच्या खुनाचा उलगडा करून महिलेच्या पतीसह तिघांना…

KHOZ MASTER KHOZ MASTER

आई-वडिलांसोबत गाडीत चढला, पण तिकीट नाही; टीसीच्या भीतीने तरुणाची चालत्या ट्रेनमधून उडी अन्…

नागपूर: गोंदियाहून कोल्हापूरला जाणाऱ्या चालत्या ट्रेनमध्ये टीसीच्या कारवाईच्या भीतीने तरुणाने चालत्या ट्रेनमधून खाली उडी मारून स्वतःला गंभीर दुखापत करुन घेतली. ही घटना मंगळवारी साडे नऊच्या सुमारास घडली. गोंदिया-नागपूर रेल्वे मार्गावर महाराष्ट्र…

KHOZ MASTER KHOZ MASTER

सुनील केदारांवरील खटल्याचा निकाल २८ नोव्हेंबरला, नागपूर जिल्हा बँक घोटाळा नेमका काय?

नागपूर : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल २८ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २००२…

KHOZ MASTER KHOZ MASTER

सातबारामुळे बाराच्या भावात; २ हजारांसाठी महिला तलाठी फसली, ACBकडून अटक, काय घडलं?

नागपूर : सात-बारात फेरफार करून नाव नोंदणी करण्यासाठी दोन हजारांची लाच घेणाऱ्या मौद्यातील चाचेर तलाठी कार्यालयातील महिला तलाठी व कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी रंगेहाथ अटक केली.  काय आहे प्रकरण?तलाठी…

KHOZ MASTER KHOZ MASTER

ती ओवाळणी ठरली अखेरची, खेळता-खेळता लोखंडी गेट अंगावर पडून पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: खेळता-खेळता अंगणात ठेवलेलं लोखंडी गेट अंगावर पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा जीव गेला आहे, तर तिचा भाऊ जखमी झाला आहे. ही हृदयद्रावक घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा येथील…

KHOZ MASTER KHOZ MASTER

नोव्हेंबर संपत आला तरी थंडीचा फिल येईना पण पाऊस येणार, राज्यातील ‘या’ भागात उद्यापासून हजेरी लावण्याची शक्यता

नागपूर : नोव्हेंबर महिना संपत आला असूनही अद्याप थंडीचा म्हणावा तसा ‘फिल’ आलेला नाही. सध्या बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना आठवड्याअखेरीस पावसाचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत…

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागपूर विभागात ८ लाखांवर कुणबी, शिंदे समितीने घेतला आढावा

नागपूर : राज्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी गुरुवारी विभागीय आढावा घेतला.…

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागपूर महापालिकेचा तब्बल ४०० कोटींचा मालमत्ता कर थकित,५५४ मालमत्ताधारक टार्गेटवर, वसुलीसाठी मोहीम, यादी तयार

नागपूर : मालमत्ता कर न भरलेल्या आणि कराची पाच लाखांहून अधिकची थकबाकी असलेल्या सुमारे ५५४ मालमत्ताधारकांनी महापालिकेचा तब्बल ४०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने मालमत्ता कर…

KHOZ MASTER KHOZ MASTER

सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका, आधी कर्जमुक्ती करण्याची मागणी

 नागपूर : शेतकऱ्यांच्या वेदना जाणण्यास सरकारकडे वेळ नाही. हे सरकार त्यांच्या मुळावर उठले आहे. सत्तेचा मलिदा चाखण्यात राज्यकर्ते व्यस्त आहेत, अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी येथे डागली.…

KHOZ MASTER KHOZ MASTER