काश्मीरमध्ये मुलीचे अपहरण; तरुणांनी नागपुरात आणलं, मात्र फिरण्याच्या मोहाने डाव फसला अन्…
नागपूर: सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यात दोन मुस्लिम तरुणांनी आधी जम्मू-काश्मीरमधील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. नंतर तिला नागपुरात आणले. सीताबर्डी परिसरात फिरत…
बडतर्फ केल्याने शिक्षक संतापला; शिक्षणसंस्था चालकांच्या घरात शिरला, महिलेच्या तोंडाला चिकटपट्टी लावली अन्…
नागपूर: बडतर्फ शिक्षकाने घरात घुसून तोंडाला चिकटपट्टी बांधून शिक्षणसंस्था चालकाच्या पत्नीवर हल्ला केला. या घटनेने संतप्त नागरिकांनी संबंधीत शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला. यात शिक्षकही जखमी झाला आहे. वेळीच पोलिसांनी…
महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; धावणार १४ स्पेशल ट्रेन्स, वाचा वेळापत्रक
नागपूर : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुंबई येथील चैत्यभूमीवर जाणाऱ्यांची सुविधा व्हावी यासाठी मध्य रेल्वेतर्फे १४ अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. नागपूर ते छत्रपती शिवाजी…
मुलाला दारुचं व्यसन; आईकडे पैशासाठी तगादा, नकार देताच मानसिक छळ अन् मारहाण, नंतर…
नागपूर: दारूसाठी पैसे न मिळाल्याने पोटच्या मुलाने आईचा शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे. त्यानंतर मारहाण करून तिला घराबाहेर काढले. ही संतापजनक घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय हलविण्याचे षडयंत्र; तत्काळ भूमिपूजन करण्याच्या मागणीसाठी जनआंदोलन
नागपूर : उत्तर नागपूरसह शहराचा ग्रामीण परिसर व मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील रुग्णांची सोय व्हावी यासाठी इंदोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे श्रेणीवर्धन करून ६१५ खाटांच्या अतिविशेषोपचार रुग्णालयाला…
नागपूरच्या भाजी विक्रेत्यामुळे मिळाले तिघांना नवे जीवन; यकृत, किंडनीसह केले नेत्रदान
नागपूर : भाजी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दशरथ चकबले यांच्या अवयवदानामुळे तिघांना नवे जीवन मिळाले. एम्समधील हे पाचवे अवयवदान आहे. कोंढाळी येथील ४६ वर्षीय भाजीविक्रेते दशरथ चकबले यांची अचानक प्रकृती…
जुगार खेळत असल्याचा बावनकुळेंचा फोटो राऊतांकडून शेअर; फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
नागपूर: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून ते कॅसिनोमध्ये जुगार खेळत असल्याचा आरोप केला आहे. राऊत यांच्या या दाव्यावर…
आता हद्दच झाली राव! नागपूरकरांच्या चक्क कचराकुंड्याच गायब; शहराच्या विविध भागातील संतापजनक प्रकार
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करू पाहणाऱ्या शहराला सध्या कचऱ्याचे ग्रहण लागले आहे. कुठेही कचऱ्याचे साम्राज्य दिसते, हे वास्तव आहे. हे कमी होते की काय, आता महापालिकेने ठेवलेल्या कचराकुंड्याच गायब करण्याचे…
नोव्हेंबर संपत आला तरी थंडीचा फिल येईना पण पाऊस येणार, राज्यातील ‘या’ भागात उद्यापासून हजेरी लावण्याची शक्यता
नागपूर : नोव्हेंबर महिना संपत आला असूनही अद्याप थंडीचा म्हणावा तसा ‘फिल’ आलेला नाही. सध्या बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना आठवड्याअखेरीस पावसाचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत…
नागपूर विभागात ८ लाखांवर कुणबी, शिंदे समितीने घेतला आढावा
नागपूर : राज्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी गुरुवारी विभागीय आढावा घेतला.…
