राज्याला अवकाळी पावसाचा फटका; ९० हजार हेक्टर पिकांचे नुकसान, बळीराजा चिंतेत
पुणे: राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सुमारे ९० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार हेक्टर तर बुलढाणा जिल्ह्यात…
अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, देवेंद्र फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने दिले आदेश
नागपूर : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. या नुकसानीवर राज्य सरकारही सक्रिय झाले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.…
मेळघाट व्याघ्रप्रकल्पात फुलपाखरांच्या ८८ प्रजातींची नोंद; ‘या’ आहेत सात नव्या प्रजाती
नागपूर : मेळघाट व्याघ्रप्रकल्पात झालेल्या फुलपाखरू सर्वेक्षणात ८८ प्रजातींच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. यामध्ये सात नवीन प्रजाती आढळल्या आहेत. या नव्या नोंदीमुळे मेळघाटातील एकूण फुलपाखरू प्रजातींची संख्या आता १४१ इतकी झाली…
हवेचा दर्जा खालावला; प्रदूषण करणाऱ्या ६०४ जणांना महापालिकेचा दणका, दंडाची रक्कम वाचून व्हाल चकित
पिंपरी: राज्यातील विविध शहरांसह पिंपरी-चिंचवडमधील हवेचा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे बांधकाम व्यावसायिक, दुकानदार, वाहनचालक, विक्रेते आदी ६०४ जणांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १३ दिवसांत…
पावसाने झोडपले, आमदार लंके रात्रभर अस्वस्थ, भल्या सकाळीच शेतकऱ्याच्या बांधावर
अहमदनगर : पारनेर तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे आणि गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी तातडीने याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवत पंचनामे करून…
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका; २४ तासांत सरी बरसण्याची शक्यता, अभ्यासकांचा अंदाज
नाशिक: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यास पावसाने रविवारी झोडपून काढले. दरम्यान आज सोमवारी शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, गारपीट होण्याची शक्यता कमी…
Pune Rain : सातारा नाशिकनंतर अवकाळी पावसानं पुण्याला झोडपलं, डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसानं
पुणे : शिरूर तालुक्यातील बेट भागात अवकाळी पावसाकने मोठा धुमाकूळ घातला आहे. अचानक गारपीट आली आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं या…
हवेचा दर्जा खालावला; प्रदूषण करणाऱ्या ६०४ जणांना महापालिकेचा दणका, दंडाची रक्कम वाचून व्हाल चकित
पिंपरी: राज्यातील विविध शहरांसह पिंपरी-चिंचवडमधील हवेचा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे बांधकाम व्यावसायिक, दुकानदार, वाहनचालक, विक्रेते आदी ६०४ जणांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १३ दिवसांत…
आरोग्य कर्मचारी संपावर गेल्या मुळे आरोग्य सेवा विस्कळीत
प्रतिनिधी शुभम गावंडे कौलखेड .आरोग्य कर्मचारी गेल्या वीस ते तीस दिवसा पासून संपावर गेल्या मुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवे पासून वंचित राहावे लागत आहे .कौलखेड जहाँ येथील उपकेंद्र येथे…
वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा _भूमिपुत्र शेतकरी संघटनेची निवेदनातून जिल्हाधिकारी यांना मागणी _
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून वाशिम जिल्ह्यातील काही मंडळे दुष्काळसदृश यादीतून वगळली आहेत. जिल्ह्यातील सर्व 46 मंडळे दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे…
