पुन्हा वाढली शेतकऱ्यांची ‘धडधड’! ढगाळ वातावरणामुळे कापसासह तुरीला धोका
नागपूर.मागील महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. शेतीकामांना वेग येताच मंगळवारी (ता. पाच) सकाळपासून ढगाळी वातावरण असल्याने शेतकरी पुन्हा एकदा धास्तावले असून शेतात उभ्या पिकांच्या…
नागपूरचे अधिवेनशन ठरणार ‘पावसाळी’! विदर्भावर चक्रीवादळाचे सावट, ‘या’ दिवशी पावसाची शक्यता
गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने दणका दिल्यानंतरविदर्भावर पुन्हा एकदा पावसाचे सावट दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मंगळवारनंतर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन पावसाळी…
वारणा नदीवरील पुलाच्या कामास गती
भादोले : भादोले-कोरेगाव दरम्यानच्या नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. (छायाचित्र ः दिग्विजय मोहिते, घुणकी) ----- वारणा नदीवरील पुलाच्या कामास गती भादोले-कोरेगाव दरम्यान उभारणी ः कोल्हापूर, सांगलीला जोडणारा जवळचा मार्ग संजय…
उपसा वाढला, पातळीत घट
कळंबा : अनियमित पाऊस आणि बेसुमार पाणी उपशामुळे कळंबा तलावाचे पात्र कोरडे पडत आहे. पाणीपातळी २४ फुटांवर पोहोचली असून आणि उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे. काळम्मावाडी धरणातून थेट…
महाराष्ट्रातील नद्यांबाबत चिंताजनक माहिती; प्रदूषणात देशात पहिला नंबर, सर्वात प्रदुषित नदी कोणती?
नागपूर : औद्योगिक क्रांती व अर्थिक प्रगतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे दावे अनेकदा होतात. अनेकदा विविध अभ्यासांतूनही त्याची पुष्टी झाली आहे. मात्र, नद्यांच्या प्रदूषणातही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याचा एक अभ्यास…
चक्रीवादळाचा विमान प्रवासाला फटका; पुण्यातून जाणारी आणि येणारी १२ उड्डाणे रद्द, विमानतळ प्रशासनाची माहिती
पुणे: बंगालच्या उपगारामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे दक्षिणेतील अनेक विमानतळ सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. या वादळाचा फटका पुणे विमानतळावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना देखील सोमवारी बसला. चेन्नई, हैदराबाद, विशापट्टणम येथे…
अवकाळी पावसाचा धान पिकाल फटका; नागपूर जिल्ह्यातील १ हजार ९३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
नागपूर : ऐन थंडीत आलेल्या अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मौदा आणि पारशिवनी तालुक्यातील धान पिकाला मोठा फटका बसला. कापसाचेही काही प्रमाणात नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १…
‘मिग्जॉम’ करणार थंडी ‘जाम’; पुन्हा एकदा पावसाचा धोका, थंडीला अद्याप अवकाश
नागपूर बंगालच्या उपसागरात तीव्र कमीदाबाच्या पट्ट्याचे आता ‘मिग्जॉम’ या चक्री वादळात रुपांतरण झाले आहे. याचा फटका समुद्र किनारपट्टीवरील राज्यांना तर बसणारच आहे. त्यासोबतच पूर्व विदर्भातील थंडीही काहीशी ‘जाम’ होणार आहे.…
शेतकऱ्याचा खात्यात अतिवृष्टीचे अनुदान जमा करा लखन जाधव यांची मागणी।
उमरखेड प्रतिनिधी। उमरखेड तालुक्यातील यावर्षी अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीन पिकांची नुकसान ही फार मोठया प्रमाणात झाली होती दीवाळी पूर्वी अनुदान जमा होणार अशी आशा होती मात्र अनुदान जमा झाले नाही…
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- रिपब्लिकन सेनेची मागणी
बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी गारपीट पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दि.1 डिसेंबर 2023 रोजी दिले बुलढाणा जिल्ह्यामध्ये…
