सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उद्या मिळणार हेक्टरी ५००० रुपये
पुणे : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य बुधवारपासून (दि. २१) देण्यात येणार आहे. परळी (जि. बीड) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय…
“सरकारची धाकधूक वाढली, नापास होण्याच्या भीतीने निवडणूक पुढे ढकलली”; अमोल कोल्हेंची टीका
केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरयाणा येथील निवडणुकांची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला नाही. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारवर निशाणा…
श्री चांगदेव विद्यालय नारायणडोहो गावातील वसतिगृहाच्या विद्यार्थींना शालेय गणवेशचे झेप फाउंडेशन पुणे यांच्या तर्फे वितरण:
कांता (भाऊ) राठोड 15/08/2024 रोजी नगर तालुक्यातील नारायणडोहो गावातील श्री चांगदेव विद्यालयात 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला . नारायणडोहो येथील विद्यालयात मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .…
मैत्रिणीचे न्यूड फोटो व्हायरल; दहावीत शिकणारे विद्यार्थी ताब्यात, पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक प्रकार
पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच वर्गात असणाऱ्या विद्यार्थिनींचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या विद्यार्थ्यांनी…
गणेशोत्सवात १० दिवस दारू बंद; पुण्यातील गणेश मंडळांची मागणी, पोलीस आयुक्त निर्णय घेणार
पुणे : विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल आणि डीजेसंदर्भात दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या बाबत प्रत्येक मंडळांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली जाईल. गणेश उत्सव उत्साहात मात्र नियमात साजरा व्हावा यासाठी आमचा प्रयत्न…
पुणेकरांची लाइफलाइन ‘व्हेंटिलेटर’वर! २०० हून अधिक बस प्रवासी सेवेतून बाद
पुणे : कधी ब्रेकडाऊन, कधी स्क्रॅप तर कधी ठेकेदारांचे कॉन्ट्रॅक्ट संपले... अशा विविध कारणांवरून पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या दिवसेंदिवस घटतच आहे. दुसरीकडे पुणे परिवहन महामंडळाने ताफ्यात नवीन बस आणण्यासाठी राबविलेल्या प्रक्रियेला…
मी विराेधी पक्षनेता असताना सडेताेड टीका; पुन्हा एकत्र, असं चित्र आता दिसेल का? तावडेंचा सवाल
पुणे: 'मी विराेधी पक्षनेता असताना विलासराव देशमुख असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, तटकरे असतील एकमेकांवर सडेताेड टीका दीड-दीड तास करायचाे. पण, जेवणाच्या सुटीत विलासरावांची चिठ्ठी यायची, की जेवायला माझ्याकडे या किंवा…
पुणे स्टेशन, मंगळवार पेठेचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद
पुणे : ससून हॉस्पिटल परिसरातील पाण्याची मुख्य वाहिनी फुटली आहे. ही गळती थांबविण्यासाठी येत्या शुक्रवारी (१६ ऑगस्ट) रोजी या वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे स्टेशन, मंगळवार…
बाजार समिती गोत्यात येण्याची चिन्हे वाढली, अखेर पणन मंत्रीच याकडे देणार लक्ष
पुणे : सेवा ज्येष्ठतेनुसार नियुक्ती करणे अपेक्षित असताना शेकडो कर्मचाऱ्यांना डावलून कनिष्ठ लिपिकांची भुसार विभाग प्रमुख व वाहन प्रवेश विभाग पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. व्यापाऱ्यांकडून याबाबत वारंवार…
कादवे खिंडीवरील रस्त्यात दरड हटवली; वेल्हे पानशेत रस्ता पुन्हा सुरु
वेल्हे : वेल्हे ते पानशेत रस्त्यावर असलेल्या कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळुन वेल्हे ते पानशेत रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत पडलेली दरड हटवली व पुन्हा हा…
